01/11/2023
गिरगांव गायवाडी गणेशोत्सव मंडळ आपल्या शतक महोत्सवी वर्षात २०२३-२४ विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.
ह्या महोत्सवाचा एक भाग म्हणून गिरगावातील लहान मुलांमुलींसाठी एकदिवसीय दिवाळी शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात पणत्या रंगविणे, शुभेच्छा पत्र बनविणे, कंदील बनविणे आदी गोष्टी शिकविण्यात येतील.
सदर शिबिर दिनांक ५ नोव्हेंबर, २०२३ सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चाळ क्र.३ व ४ मधील पटांगणात घेण्यात येईल. ५ ते १२ वयोगटातील मुले-मुली सहभागी होऊ शकतात.
प्रवेश शुल्क प्रत्येकी रू.१५० आहे. आपण खालील दिलेल्या क्रमांकावर gpay करू शकता. gpay केल्यानंतर आपल्या मुलाचे पूर्ण नाव व पत्ता त्याच नंबरवर sms करावा.
अर्चना पराडकर - 8898209474
रमा गोखले - 9004658483
वि.सु. शिबिरास लागणारे सर्व साहित्य व खाऊ मंडळातर्फे देण्यात येईल.
मग पाठवताय ना बच्चे कंपनीला दिवाळीच्या सुट्टीची मज्जा करायला काही नवीन शिकायला !!!
————————————————
Girgaon Gaiwadi Sarvajanik Ganeshostav Mandal is celebrating 100th year in 2024. As part of Centennial Year celebration, Mandal is organising various Social and Cultural events.
We are pleased to announce Diwali Workshop for Children aged between 5 to 12 years on 5th November,2023 from 5pm to 7pm in Building No.3 & 4 Ground. This workshop will cover diya making, greeting card making, kandil making etc.
Entry fees is Rs.150 per child. You can GPay fees to below given number. Once payment is done send Child’s name and address on same number.
Archana Paradkar - 8898209474
Rama Gokhale - 9004658483
P.S. Material and Snacks will be provided at workshop.
So why waiting? Send your Bacchae Company to enjoy Diwali vacation and learn new things !!!