MNB valuers and consultants

MNB valuers and consultants We believe in our established capabilities of offering you our services of a high professional caliber and look forward to being appointed. We would greatl

mnb valuers and consultants , mnb valuer, car valuer in Mumbai and satara ,plant machinery and vehicles valuer in Mumbai and satara

31/12/2018

Dear All
Good night & nice year end.

As 2018 draws to a close lets remember EACH & EVERY PERSON who made us Happy and smile in this year.
May that Wonderful Relationship Continue in this 2019 as well!!!

Wishing you and your families
a VERY HAPPY ANDPROSPEROUS NEW YEAR 2019!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Thanks & Regards
Mithun Bansode.
MNB Valuers and Consultants Pvt. Ltd

07/11/2018

Celebrate and enjoy the Festival of Lights

19/10/2017
Happy Ganesh chaturthi wishes
28/08/2017

Happy Ganesh chaturthi wishes

29/04/2017
28/04/2017

_अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !!_
_आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो._
_येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत_

09/03/2017

*जीवनात*
*काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात*
*महत्व असतं....*.

*कारण*
*मागितलेला स्वार्थ, अन*
*दिलेलं प्रेम असतं....*

*मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो.*

*"कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील....*

🌹🌹 🌹🌹

07/03/2017

❣. *कासवाच्या गतीने का होईना*🐢🐢 *पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.*
*खुप ससे येतील आडवे.* 🐇🐇🐇🐇🐇
*बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा,*
*जर तुम्हाला तुमची*
*श्रीमंती मोजायची असेल*
*तर नोटा मोजू नका !*
*कधी चुकून*
*डोळयांत दोन अश्रू आले* *तर ते*
*पुसायला किती जण येतात*
*ते मोजा.!!!*

🐢🐇🐢🐇🐢🐇🐢🐇

20/02/2017

मतदानाचा *हक्क* सर्वानी बजवा!!पण प्रचारातील अश्वासनांना बळी पडून *सैराट* होऊ नका,.....अश्वासनाचे *फुगे* उडतच राहतील...

कोणत्याही पार्टीचा विचार कारताना *सध्या ती काय करते?*हे पाहण्यापेक्षा,तीने माझ्यासाठीं काय केले,अथवा ती माझ्यासाठी काय करू शकते याचा विचार करा....आणि मगच आपलं मत द्या....

*रईस* नेता निवडून देण्यापेक्षा *काबिल* नेता शोधा.. असा उमेदवार शोधा ज्याला पाहताच क्षणी तुमचं मन तुम्हाला सांगेल *बघतोस काय मुजरा कर*!!! त्यालाच तुमचं बहुमूल्य मत द्या...नाहीतर *ध्यानी मनी* नसलेला उमेदवार निवडून येईल..आणि मग पुढची ५ वर्षे आशेच्या *व्हेंटिलेटर* वरच काढावी लागतील एवढं मात्र नक्कीच!!!!

06/02/2017

*वेळ म्हणतो...* ⏲
*मी परत नाही येनार,*
*काय माहिती तुला*
*😃हसवनार की रडवनार,😥*
*जे जगायचं आहे*
*ते या क्षणाला जगुन घे,*
*कारण की..*
*या क्षणाला मी पुढच्या क्षणा पर्यंत नाही अडवु शकनार....*

*नेहेमी हसत रहा...!!* 😂😃😜

*🙏🏼 शुभ रात्री 🙏🏼*

Address

10/105 Bimbisar Bagar, Goregaon East
Mumbai
400065

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9664274496

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNB valuers and consultants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MNB valuers and consultants:

Share