Online Group Fund

Online Group Fund संकल्पना

ग्रुप फ्ंड

ही संकल्पना बर्याच वर्शापसुन काही पिढ्यंपिडि वापरली गेली असून तसेच इतर देशात हि या संकल्पनेचा वापर केला गेला आहे, भारत मध्य अफ्रिकन देश, चीन, पाकिस्तान, आणि इतर साउथ ईस्ट आशियायि देश या संकल्पनेचा वापर करत आले आहेत. हि संकल्पना मुख्यत अल्प उत्पन गट, छोटे व्यवसाईक आणि वेतन वर्ग या गटा मध्ये जास्त कर्यरित आहे.

प्रणव मुखर्जी यांना नुसत्यच दिलेल्या अहवलामध्ये असे आढळले आहे कि 2006 च्या आ

कड्यां नुसार आंध्र प्रदेश हा टॉप पाच रज्यमधे नंबर एक वर आहे तर त्या मागोमाग तामिळ नाडु दुसर्‍या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सुद्धा हि संकल्पना रबिवलि जाते पण थोड्या प्रमाणात.

तर हा जो काय व्यवहार आहे मी थोडक्यात सांगतो, काही लोक एकत्र येवून एक ग्रुप बनवितात आणि महिन्याला एक ठराविक रक्कम एक व्यक्तीकडे जमा करतात आणि जमा झालेली रक्कम ऐका वर्षानंतर काही तरी व्याजने परत मिळते, त्यामुळे आपली एक छोटीशी बचत हि होते आणि त्यावर थोडा फयदपन मिळतो.

आम्ही हि याच संकल्पनेचा थोडा उपयोग करुन काही तरी नवीन करण्याचा प्रयत्ना करत आहोत, ज्यात जेने करुन सर्वांचा फायदा होईल.

23/12/2012

OGF 2013 वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे जानेवारी मधे ग्रुप फंडिंग सभासद जोड्नि चालू करत आहे तरी इच्छुक लोकांनी कुपया http://onlinegroupfund.weebly.com/ या साईट वर जाऊन आपले विनंती अर्ज भरावेत.

Growth with Group . . .

17/12/2012

धन्यवाद, धन्यवाद,धन्यवाद.....

आपल्या सर्वांनाच मन:पुर्वक धन्यवाद आणि आभार!

आपण सर्वांनी या ग्रुपला लाइक केल्याबद्दल आपले खूप खूप आभार, एका महिन्यात या ग्रुपला 30 पेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. तुमचा असाच प्रतिसाद मिळाला तर नक्किचा या ग्रुपला जॉइन्स पण भरपूर मिळतिल.

पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच मन:पुर्वक धन्यवाद,

आपले ,
ओजिएफ (ओनलाईन ग्रुप फंड)

29/11/2012

संकल्पना

ग्रुप फ्ंड

ही संकल्पना बर्याच वर्शापसुन काही पिढ्यंपिडि वापरली गेली असून तसेच इतर देशात हि या संकल्पनेचा वापर केला गेला आहे, भारत मध्य अफ्रिकन देश, चीन, पाकिस्तान, आणि इतर साउथ ईस्ट आशियायि देश या संकल्पनेचा वापर करत आले आहेत. हि संकल्पना मुख्यत अल्प उत्पन गट, छोटे व्यवसाईक आणि वेतन वर्ग या गटा मध्ये जास्त कर्यरित आहे.

प्रणव मुखर्जी यांना नुसत्यच दिलेल्या अहवलामध्ये असे आढळले आहे कि 2006 च्या आकड्यां नुसार आंध्र प्रदेश हा टॉप पाच रज्यमधे नंबर एक वर आहे तर त्या मागोमाग तामिळ नाडु दुसर्‍या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सुद्धा हि संकल्पना रबिवलि जाते पण थोड्या प्रमाणात.

तर हा जो काय व्यवहार आहे मी थोडक्यात सांगतो, काही लोक एकत्र येवून एक ग्रुप बनवितात आणि महिन्याला एक ठराविक रक्कम एक व्यक्तीकडे जमा करतात आणि जमा झालेली रक्कम ऐका वर्षानंतर काही तरी व्याजने परत मिळते, त्यामुळे आपली एक छोटीशी बचत हि होते आणि त्यावर थोडा फयदपन मिळतो.

आम्ही हि याच संकल्पनेचा थोडा उपयोग करुन काही तरी नवीन करण्याचा प्रयत्ना करत आहोत, ज्यात जेने करुन सर्वांचा फायदा होईल.

Address

Mumbai
400079

Telephone

9821975738

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Online Group Fund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Online Group Fund:

Share