धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित

  • Home
  • India
  • Mumbai
  • धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित

धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित, Financial service, Mumbai.

Dhansanchay Credit Society visit to Sahakar Bharati National Conference
05/02/2013

Dhansanchay Credit Society visit to Sahakar Bharati National Conference

15/01/2013

त्वरा करा

त्वरा करा
15/01/2013

त्वरा करा

HAPPY NEW YEAR 2013
31/12/2012

HAPPY NEW YEAR 2013

23/11/2012
दिपावली व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा        दिपावालीनिमित्त आकर्षक ठेव योजना      १३/११/२०१२ ते ३०/११/२०१२  कालावधी...
12/11/2012

दिपावली व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
दिपावालीनिमित्त आकर्षक ठेव योजना
१३/११/२०१२ ते ३०/११/२०१२ कालावधी करिता

* सहा महिने ते एक वर्षाकरिता ९% प्रति वर्ष व्याजदर
* १ वर्षावरील ते ३ वर्ष १०% प्रति वर्ष व्याजदर
* ३ वर्षापुढील ११% प्रति वर्ष व्याजदर
* ज्येष्ठ नागरिकांसाठी १% अधिक व्याजदर

* अटी व शर्ती लागु .

धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादितयांच्यातर्फे सर्वांनादिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
12/11/2012

धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित
यांच्यातर्फे सर्वांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

09/11/2012

त्वरा करा !! त्वरा करा !! त्वरा करा !!
सुवर्ण संधी
आपणास कळविण्यात अत्यानंद होत आहे की आपल्या संस्थेत दसरा/दिवाळी निमित्त नवीन सभासद नोंदणी सुरु आहे. फक्त रु. ५०१ /- मध्ये सभासदत्व व पूर्ण वर्षासाठी मोफत मेडिक्लेम *( आरोग्य विमा ) देण्यात येणार आहे.
आपण या सुवर्ण संधीचा लाभ जरूर घ्यावा.

अधिक माहितीसाठी :
पतसंस्थेच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेटा अथवा संपर्क करा.
संपर्क : ९१७२८८२५९५

Address

Mumbai
400092

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to धनसंचय सहकारी पतसंस्था मर्यादित:

Share