The Electric Union

The Electric Union Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Electric Union, Commercial bank, Goregaon, Mumbai.

03/04/2023

यंदा शिवराज्याभिषेक सोहळा आठवडाभर साजरा होणार..

आज दि.२५/०३/२०२१ रोजी दि इलेक्ट्रिक युनियन च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना उपनेते , जेष्ठ बेस्ट समिती सदस्य , श्री ...
26/03/2021

आज दि.२५/०३/२०२१ रोजी दि इलेक्ट्रिक युनियन च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना उपनेते , जेष्ठ बेस्ट समिती सदस्य , श्री सुहासजी सामंत साहेब यांची वरील संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ..त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩

श्री घाडिगावकर साहेबांनी आज BEST च्या कामगारांन समोर नवीन यूनियन चे सूतोवाच केले
13/04/2017

श्री घाडिगावकर साहेबांनी आज BEST च्या कामगारांन समोर नवीन यूनियन चे सूतोवाच केले

07/04/2017
17/09/2016

🙈🙉🙊🙈🙉🙊🙈🙉🙊🙈🙉🙊🙈
We are not dragging behind Vithu in his so called Band from Monday. He is misleading all workers, actually he declared this Band to fulfill his personal demands and to cover outsourcing workers who are not our employees. Both the things will hampered our pay pocket.

That's why we are not supporting his बंद बंद बंद.
😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷😷

सडकुन पडत असलेल्या पावसाची तमा न बाळगता त्याच्या शी झुंज देत एक ध्येयाने झपाटलेले reliance चे कामगार
27/07/2016

सडकुन पडत असलेल्या पावसाची तमा न बाळगता त्याच्या शी झुंज देत एक ध्येयाने झपाटलेले reliance चे कामगार

अभिनंदन  अभिनंदन अभिनंदन अभिनंदनघाडिगावकर साहेब , बने , संध्या मँडम यांचे BEST व Reliance तर्फे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐
15/07/2016

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
घाडिगावकर साहेब , बने , संध्या मँडम यांचे BEST व Reliance तर्फे हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐

10/07/2016
14/02/2016

आपण त्यांच्या election ला challenge केले आहे पहिली date 17/2/2016 आहे कामगार भवन श्री डोके यांच्या समोर आहे

12/02/2016

Rel कामगार संघर्ष समिति ची स्थापना झाली

Address

Goregaon
Mumbai
400062

Telephone

+919223298773

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Electric Union posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share