( smart Investment paln)

( smart Investment paln) Indian post office smart & Best Investment paln & Scheme.
भारतीय डाक घर के अधिक मुल्य:त्तम योजनाएं !

भारतीय डाक विभाग (Smart Investment paln)High Bonus Low permiumकमी प्रिमियम मोठा बोनस   या योजनेची सुरुवात १८८० मध्ये फक्...
03/03/2024

भारतीय डाक विभाग (Smart Investment paln)

High Bonus Low permium
कमी प्रिमियम मोठा बोनस

या योजनेची सुरुवात १८८० मध्ये फक्त डाक विभागाच्या कर्मचारी वर्गासाठी होती. त्यानंतर सर्व प्रकारच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला लागु करण्यात आली.
२०२१ मध्ये सर्व प्रकारचे पदवीधर लोकांसाठी लागु झाली.

Smart Investment paln म्हणजे काय?
आपण डाक विभागात आपण विविध प्रकारच्या योजनेमध्ये पैसा ची गुंतवणुक करतो पण smart Investment paln आपण एकाच योजनेमध्ये आपल्या पैशाची गुंतवणूक करु शकतो. आणि विविध लाभ घेऊ शकतो.
ह्या योजनेचं नाव भारतीय डाक विमा व यांमध्ये smart Investment आपण संतोष ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.
ह्या योजनेमध्ये तुम्ही १,००,००० ते ५०,००,००० ची आपल्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करू शकतो.
यामधील कोणत्याही प्रकारचे सुरक्षा Bond घेऊ शकतो.
यामध्ये सर्वात जास्त बोनस मिळतो.
यामध्ये तुम्हाला सुरक्षा विमा मिळतो.
आपले पैसे हे भारतीय डाक विभाग मध्ये सुरक्षित राहतात.
तुम्ही ह्या योजनेमध्ये कर्ज घेऊ शकता.
तुम्ही ह्या योजनेमध्ये विविध वर्षा मध्ये पैसे परत घेऊ शकता.
ह्या योजनेमध्ये आपले पैसे परत भारतीय डाक विभाग, बॅका आणि इतर योजनेमध्ये पैसे टाकु शकता.

Smart Investment paln हे विविध प्रकारचे आहेत ते आपण पाहू.
1) Time Deposit + Life Cover
2) Recurring Doposit + Fixed yearly amount= Life cover
3) Maturity Amount + Fixed deposit = Return Life Time.
4) saving plan+ Life Cover= Life Time Return

तूम्ही यामध्ये आपली गुंतवणूक कॅश मध्ये सुरक्षितरित्या करू शकतो.यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे लिहून देण्याची गरज भासत नाही.
Smart Investment paln मध्ये यांसारख्या विविध प्रकारचे प्लॅन आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
श्री. सुदर्शन एकनाथ जाधव.
विभागीय अधिकारी
मुंबई साऊथ डाव्हिजन,
जी.पी.ओ. आणि काळबादेवी डाक विभाग
फोर्ट, मुंबई - ४०००१
९८२००१६८१९,७७१५०३०८४७
9820016819/7715030847
What up - 9820016819
Email id: [email protected]
Plz visit: sevenstarworld.com

Address

Kalbadevi Post Office, Metro, Kalbadevi
Mumbai
40001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ( smart Investment paln) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ( smart Investment paln):

Share