National Co. Opp Credit Soc.

National Co. Opp Credit Soc. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from National Co. Opp Credit Soc., Financial service, SION, Mumbai.

15/01/2020
06/06/2019

*.* co. opp. Credit so. Ltd. Mumbai
Hurry up
Invest 2000 & get 4000
Only 72 months + lucky
Draw cupan.

04/04/2018

🚩 🙏 ॥ जय जय श्री शिवराय ॥ 🚩 🙏
नॅशनल को. आँप.क्रेडीट सो.लि.मुंबई.

🚩मराठी महिन्यानुसार दिनदर्शिका 🚩
आपण 01 जानेवारीला मोठ्या गर्वाने म्हणतो आपले नविन वर्ष गुढीपाडव्याला.
म्हणूनच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा - संस्कृती लोप पावत असल्याची खंत आणि मनात हुरहूर असल्याने मराठी लोकांसाठी मराठी महिण्यानुसार दिनदर्शिका प्रदर्शित केल्याचा आनंद होत आहे.

इंग्लिश कॅलेंडर सर्वच काढतात .परंतु मराठी चैत्र पासून सुरुवात होणारे पंचाग (कॅलेंडर ) काढून त्याच्या पाच हजारांहून अधिक प्रती लोकांमध्ये वितरित करणार्‍या मराठी भाषा - संस्कृती प्रेमी नॅशनल पतसंस्थेच्या ध्येय वादी अध्यक्षा. सौ रजनीताई काळे यांच करावे तितके कौतुक थोडेच! तशी त्यांची सामाजिक - आर्थिक जाणिव अफाट.
पतसंस्थेची स्थापना सायन धारावी सारख्या विभागात करून विभागातील गोर-गरीब जनतेला भक्कम आर्थिक आधार देणारी संस्था म्हणजे रजनी ताईंची "नॅशनल को-ऑप.क्रे.सो. सर्व सामान्य जनतेला बँकेमध्ये अकाऊंट उघडणे किती जिकिरीचे काम?
बँका खूप त्रास देतात पुन्हा अकाऊंट मेन्टेन करण म्हणजे कठीणच.
अशा परिस्थितीत सर्व सामान्य नागरिकांना सायन धारावीत मोठा आधार आहे तो नॅशनल को-ऑप. क्रे. सोसायटीचाच.

नॅशनल को-ऑप क्रे.सो. स्थापणेपासून तीन वर्षांत रजनी ताईंच्या नेतृत्वा खाली नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
रजनी ताई एक नम्र, कार्यशाली व धैर्यवान व्यक्तीमत्व. संस्थेत कार्य करताना त्या नेहमी कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करत असतात आणि आपल्या सभासदांच्या, ठेवीदारांच्या, डेली डिपॉझिट करणार्‍या हजारो लोकांच्या सहकार्याने - विश्वासाने हि पतसंस्था चालते हीच जाणीव मनात ठेऊन सर्वोत्तम सर्विस देण्याचा त्याचा परदर्शी स्वभाव ग्राहकांची मने जिंकून जातो.

ताईंच्या या कार्याची दखल सर्व मिडीयाने तर घ्यायलाच हवी पण त्यापेक्षा अशी जनसेवा करणारऱ्या नॅशनल को-ऑप क्रे.सोसायटीमध्ये खाते उघडून त्यांच्या या धाडशी जनसेवा निर्णयाला सहकार्य करणे काळाची गरज आहे .

म्हणूनच या ध्येय वादी मराठी भाषा - संस्कृती प्रेमी , शिस्तबद्ध, अभिमानास्पद कार्य करणाऱ्या रजनी ताईंना मानाचा मुजरा.

नॅशनल को-ऑप क्रे. सो. मुंबई.
सौ रजनी काळे, (अध्यक्ष)
संपर्क :- +919653689313
--------------------------------------

आषाढ🙏🙏
04/04/2018

आषाढ🙏🙏

चैत्र 🙏🙏
04/04/2018

चैत्र 🙏🙏

16/01/2018

नॅशनल को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या तर्फे
सर्व ग्राहकांसाठी"नवोदिप ठेव योजना" .. 1 वर्षासाठी 11.11% व्याजदर गुंतवा 45000/- रुपये 1 वर्षानी मिळवा 50000/-...
तसेच गुुंतवा 36000/- रुपये
1 वर्षांनी मिळवा 40000/-

Address

SION
Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when National Co. Opp Credit Soc. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share