LIC Insure Your Family With Trust

LIC Insure Your Family With Trust Zindagi ke Sath bhi zindagi ke Baad bhi

DM for more info
21/09/2020

DM for more info

Freshly baked cakes cup cakes   for ur orders
06/09/2020

Freshly baked cakes cup cakes

for ur orders

19/01/2020

*LIC ची एक खास योजना. Upto 31st January 2020*

* #योजना*

ज्या महिला किंवा पुरुष खाजगी कंपनीत किंवा सरकारी आस्थापनेत नोकरी करत आहेत आणि ज्यांचा *PF* कट होतो त्यांना माहिती असेल की जितका आपला *PF* कट होते तितकीच रक्कम कंपनी/ऑफिस पण आपल्या खात्यात जमा करत असते.

उदा.आपली मासिक PF बचत जर *1000 रु* असेल तर कंपनी पण *1000 रु* टाकते. (किंबहुना त्याहीपेक्षा कमी टाकत असते)

पण LIC च्या या योजनेत *LIC* मात्र तीच रक्कम *दीडपट* जमा करते..
उदा.आपली महिन्याची बचत जर *1000 रु* असेल तर LIC त्यात *1500 रु* टाकणार..
शिवाय सोबत *रिस्ककव्हर* पण देणार.. आपल्या रकमेच्या *4 पट परतावा* पण देणार..

पाहूया कसे.??🤷‍♀

√दररोज फक्त *50/- रु* भरा (16 वर्ष)
आणि परतावा घ्या💰 तब्बल *10,25,000/- रुपये*.

√दररोज भरा फक्त *100/- रु* (16 वर्ष)आणि परतावा घ्या💰 तब्बल *21,00,000/-(21लाख) रुपये..*

√दररोज भरा फक्त *250/- रु*(16 वर्ष)
आणि परतावा घ्या 💰तब्बल *51,00,000/-(51लाख) रुपये..*

√दररोज भरा फक्त *500/- रु* (16 वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल💰 *1,00,00,000/- (1कोटी) रुपये..*

√ पॉलिसी ची मुदत हि 25 वर्ष आहे पण हप्ता भरण्याची मुदत मात्र फक्त 16 वर्षच आहे, पुढील 9 वर्ष हप्ता न भरता पॉलिसी चालू राहते आणि रिस्क कव्हर पण चालू राहतो..

√आणखी हि बरेच पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या *बजेट प्रमाणे* आपण जास्त किंवा कमी रक्कम भरू शकता

√सोबत 25 वर्ष मोफत *नैसर्गिक, अपघाती आणि अपंगत्व विमा सरंक्षन* पण दिले जाईल (रिस्ककव्हर)

√सदर योजना *8 ते 50 वयोगटातील महिला व पुरुष घेवू शकतात.. तसेच पुरुष आपल्या *पत्नीसाठी, बहिणीसाठी, आईसाठी, मुलींसाठी* पण घेऊ शकतात.

*LIC चा हा प्लान 31st JANUARY 2020रोजी बंद होणार आहे* तेव्हा सदर योजने चा लाभ घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा 🙏

*अधिकृत विमा प्रतिनिधी*
*भारतीय जीवन बिमा निगम*
8369316099

Shop for Floral Print Maxi Dresses*Color*: Multicoloured*Fabric*: Crepe*Type*: Maxi Length*Style*: Printed*Design Type*:...
11/07/2019

Shop for Floral Print Maxi Dresses

*Color*: Multicoloured

*Fabric*: Crepe

*Type*: Maxi Length

*Style*: Printed

*Design Type*: Other

*Sizes*: M (Bust 38.0 inches)*: L (Bust 40.0 inches)*: XL (Bust 42.0 inches)*: 2XL (Bust 44.0 inches)

*Delivery*: Within 6-8 business days

*Returns*: Within 7 days of delivery. No questions asked

price 520

_Enhance your beauty with these summer cool and  Lovely Printed Kurtis. Make your style stand amongst all!_Catalog Name:...
17/06/2019

_Enhance your beauty with these summer cool and Lovely Printed Kurtis. Make your style stand amongst all!_

Catalog Name: *Siya Pretty Women's Printed Kurtis Vol 2*

Fabric: Cotton

Sleeves: 3/4th Sleeves Are Included

Size: M- 38 in, L - 40 in, XL - 42 in, XXL - 44 in

Length: Up To 46 In , Up To 42 In

Type: Stitched

Description: It Has 1 Piece Of Womens Kurti

Work: Printed

Dispatch: 2 - 3 Days

Designs: 7

Easy Returns Available In case Of Any Issue

price 440

18/04/2019
For more details call on 8369316099
04/02/2019

For more details call on 8369316099

ज्यांनी स्त्रियांन बद्दल*"चुल आणि मुल"* ही भावना  मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.स्रियांना सन्मानाचे जीवन मिळव...
03/01/2018

ज्यांनी स्त्रियांन बद्दल
*"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.
स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं.
आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही.
स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या *"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत,"*
भारतातील प्रथम शिक्षिका,
प्रथम मुख्यध्यापिका, *सावित्रीबाई फुले* यांचा १८७ व्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
💐💐💐💐💐💐💐💐

11/12/2017
Call@ 9167928508
28/11/2017

Call@ 9167928508

Address

Mumbai
400014

Telephone

+918369316099

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LIC Insure Your Family With Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share