Parth Wealth Consultancy

Call Directions Website Contact the business

Parth Wealth Consultancy Our team of experienced consultants are here to provide you your insurance needs.

14/09/2026

Can the sum insured be increased after making a claim on a Mediclaim policy?

12/09/2026

मुंबईत ₹5 लाख Health Insurance Cover पुरेसं आहे का? 🤔

Hospitalization, ICU आणि Surgery चा खर्च वाढत आहे. त्यामुळे फक्त Premium नाही—तुमची गरज पाहून योग्य Sum Insured निवडा.

📞 Policy Review: 99203 43063
चंद्रशेखर एन. सकपाळ | Parth Wealth Consultancy

🔥 **सगळे जिथे Invest करत आहेत, तिथेच तुम्हीही करताय का?**Trend पेक्षा तुमचे **Goal, Risk आणि Time Horizon** महत्त्वाचे.🎯...
11/09/2026

🔥 **सगळे जिथे Invest करत आहेत, तिथेच तुम्हीही करताय का?**

Trend पेक्षा तुमचे **Goal, Risk आणि Time Horizon** महत्त्वाचे.

🎯 Goal-based Investing
📊 योग्य Asset Allocation
💰 नियमित गुंतवणूक
⏳ संयम

**Trend च्या मागे धावू नका; योग्य Financial Plan तयार करा.**

तुम्ही काय Follow करता?

**A) Trend 🔥 B) Returns 📈 C) Financial Plan 🎯**

*Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.*

07/09/2026

तुमच्या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये consumable cover आहे का ? #

04/09/2026

👁️ Healthy Eyes, Secure Future!

आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी ही चांगल्या आरोग्याची पहिली पायरी आहे. आमच्या Eye Check-Up Camp मध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏

आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच अचानक येणाऱ्या medical expenses पासून आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

✅ Eye Health Awareness
✅ Health Insurance Guidance
✅ Mediclaim & Claim Support
✅ Financial Planning
✅ Family Financial Protection

आरोग्य सुरक्षित ठेवा, आर्थिक भविष्य मजबूत करा. 💙

Health Insurance, Mediclaim, Claim Support किंवा Financial Planning संदर्भात मार्गदर्शनासाठी DM करा किंवा आजच संपर्क साधा.

Parth Wealth Consultancy / Parth Insurance Services

29/08/2026

🎯 तुमचं Investment तुमच्या Goal जवळ येताना अधिक सावध होत गेलं तर?

26/08/2026

स्ट्रोक के ये लक्षण दिखे तो हो जाये सावधान....

25/08/2026
18/08/2026

👁️ *२३ ऑगस्ट २०२६ रोजी पार्थ इन्शुरन्स सर्विसेस आणि अगरवाल हॉस्पिटल , यांच्या संयुक्त विद्यमाने साई श्रद्धा, ००१, रोड, बस डेपोच्या मागे, बी विंग, विक्रोळी पूर्व, येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरासाठी नोंदणी सुरू आहे.*

आपली व आपल्या परिवाराची नोंदणी करण्यासाठी खालील Google Form आवश्यक आहे.

👇*Registration Link:* https://forms.gle/7MFc8DdMwYTykgi39

धन्यवाद 🙏
चंद्रशेखर नथुराम सकपाळ

Address

Chinchphokali (E)
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parth Wealth Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parth Wealth Consultancy:

Shortcuts

Share