16/01/2021
Only MPSC Combine -Target ११ एप्रिल,२०२१-Online Crash course
फोकस राहून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते हे सूत्र ठेवून,
मराठी माध्यमातून MPSC Combine च्या ११ एप्रिल,२०२१ च्या पूर्व परीक्षेसाठी संतोष रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली crash course घेत आहे. संतोष रोकडे सर, मंत्रालयात वर्ग १ चे अधिकारी असून, राज्यसेवा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण आहे. तत्पूर्वी UPSC च्या ३ मुलाखती दिल्या असून बँक PO, SSC -CGL परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत.
यात काय असेल;
"अभ्यास करून घेतला जाईल" ह्या सूत्रानुसार Personal Mentoring असेल.
अभ्यासाचे वेळापत्रक दिले जाईल, अभ्यासाचे टप्पे दिले जाईल. त्यानुसार quiz व प्रश्न-उत्तरे घेतले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आढावा घेतला जाईल.
२) सरांव्यतिरिक्त त्यांचे विद्यार्थी जसे; PSI म्हणून निवड झालेले व सध्या नाशिक येथे पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेले अधिकारी व मंत्रालयात सहायक कक्ष अधिकरी पदावर निवड झालेले देखील वेळोवेळी स्पर्धकांना टिप्स देतील व मार्गदर्शन करतील.
३) संपूर्ण syllabus चे उजळणी व आयोगाने सध्या प्रश्नांचे जे नवीन वळण घेतले आहे त्यावर आधारित प्रश्नांचा विशेष सराव.
४) प्रत्येक विषयाच्या परीक्षा व शेवटी ३ full syllabus mock test,व टेस्ट नंतर सविस्तर विश्लेषण.
४) अर्थात, आयोगाने आधी विचारलेल्या प्रश्नाच्या सराव असेलच.
५) चालू घडामोडी नुसार सर्व विषयात सर स्वतः व आपले अधिकरीम्हणून निवड झालेले प्रशिक्षणार्थी दादा-ताई प्रश्न-उत्तरांचा सराव घेतील.
६) उजळणी उत्तम अभ्यास असलेले subjectwise फॅकल्टी घेतील जसे जयदीप पाटील, हे विज्ञान घेतील, धनंजय देशमुख हे इतिहास व पंचायत राज घेतील. (त्यांची ह्या विषयावर पुस्तके प्रसिद्ध आहेत).
७) "जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो ईश्वर" ह्या उक्तीला अनुसरून, अभ्यास व त्याला जोडून असलेले दिशा देणारे अनुभवी मार्गदर्शन ह्यामुळे यश नक्की मिळेल यात शंकाच नाही.
निवड: आधी परीक्षा दिलेल्या परंतु पात्र न झाले असल्यानं प्राधान्य.
अटी-शर्ती: ९०% पेक्षा अधिक उपस्थिती व वर्गाना देत असलेला प्रतिसाद, साप्ताहिक परीक्षेतील आलेख पाहून विद्यार्थ्याना त्या प्रमाणात personal mentoring मिळेल.
Sankalp IAS Forum, 9987105552 .
join our telegram channel
अबकी बार फौजदार ह्या कोर्स साठी ठराविक विद्यार्थी संख्या निवडली जाईल अधिक माहितीसाठी भेटा रविवार,दि १७ जानेवारी सकाळी १०.३० वा orientation session साठी ह्यात सामील होण्यासाठी https://forms.gle/JsKnVujbNptSfznj8 इथे नोंदणी करा