Atharv right way investment & insurance consultancy

Atharv right way investment & insurance consultancy Investment & insurance consultancy Investment & insurance Consultancy

22/08/2021
विद्यार्थीदशेत च  बचत व योग्य  गुंतवणूकी ची सवय लावावी पुढे जाऊन ते एक वटवृक्ष बनते
29/07/2021

विद्यार्थीदशेत च बचत व योग्य गुंतवणूकी ची सवय लावावी पुढे जाऊन ते एक वटवृक्ष बनते

19/11/2019

*प्रिय ग्राहक बंधू आणि भगिनी,*

*भारत सरकारची मालकी असलेल्या व भारतातील सर्व लोकांच्या मोठया विश्वासास पात्र ठरलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या आत्ता असलेल्या सर्व योजना दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत चालू आहेत. त्यानंतर दिनांक ०१/१२/२०१९ पासुन नव्या स्वरूपात किंवा नव्या योजना बाजारात येणार आहेत (आय. आर. डी. ए. च्या निर्देशानुसार). यामुळे कदाचित नव्या योजनांचा प्रीमियम (विमा हप्ता) वाढण्याची शक्यता आहे शिवाय इतरही काही अटी, शर्ती बदलणार आहेत. सध्या सुरू असलेल्या LIC च्या सर्वच फायदेशीर विमा योजना (विशेषतः- जीवन उमंग, जीवन लाभ, जीवन लक्ष्य) दिनांक ३० नोव्हेंबर,२०१९ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या. मी आपल्याला आपल्या सोयीची विमा पाॅलिसी सुचवू शकेन व आपल्याला LIC च्या ३० कोटी विमा धारकांच्या परिवारात सामील करून घेईन. मी यासाठी अगदी लवकरच आपल्याला समक्ष भेटत आहेच. आपली विमा-सेवा करण्याची मला संधी द्या व आपले भविष्य LIC च्या साथीने सुरक्षित करा. आजच विमा घ्या कदाचित उद्या उशीर झालेला असेल.*

*धन्यवाद.*

*आपला नम्र,*

Insurance Adviser
LIC OF INDIA

*संपर्क* :- Nagesh jadhav 9769571237

08/10/2019

*आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,*
*दुःखानंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,*
*रडणे पडणे विसरुनी जा तुम्ही,*
*प्रत्येक क्षण करा तुम्ही हसरा,*
*रोज रोजचा दिवस फुलेलं,*
*होईल सुंदर दसरा.*

*विजया दशमीच्या आपणास व परिवारास हार्दिक शुभेच्छा.*
🌹☘🌾☘🌾☘☘🌾☘🌹

inflation rate  (महागाई रेट) म्हणजे च वस्तूंच्या किमतीत होनारा फुगवटांं, म्हणजे च जी वस्तू घेण्यासाठी आज तुम्हाला 13137 ...
06/10/2019

inflation rate (महागाई रेट) म्हणजे च वस्तूंच्या किमतीत होनारा फुगवटांं,
म्हणजे च जी वस्तू घेण्यासाठी आज तुम्हाला 13137 Rs लागतात तीच वस्तू 30 घेण्यासाठी वषॉ नंतर घेण्यासाठी 100,000 ( Lac )लागतील , हयालाच inflation rate म्हणतात ,

Address

R. No-22, Indira Nagar , T. T Road , G. T. B Mono Station Sion Koliwada Mumbai/400037
Mumbai
400037

Telephone

+919769571237

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atharv right way investment & insurance consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share