26/08/2026
आशा वैभवसह करा आर्थिक नियोजन मजबूत..!
आज, उद्या आणि परवाही… रोज थोडी-थोडी बचत करण्याची सवय लावली, तर आर्थिक नियोजन अधिक मजबूत करता येतं. यासाठी आशा वैभवची दैनिक बचत योजना तुमच्यासाठी सोपा आणि शिस्तबद्ध बचतीचा पर्याय ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही रोज बचत करून आपल्या भविष्यातील गरजांचं नियोजन करू शकता. या योजनेत 9 ते 12 महिन्यांच्या मुदतीसाठी 3% वार्षिक व्याजदर, तर 12 महिन्यांपेक्षा अधिक मुदतीसाठी 4% वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो. म्हणूनच, बचतीची सुरुवात उद्यावर न ढकलता आजच आशा वैभवमध्ये दैनिक बचत योजनेचं खातं उघडा.. तुमच्या आर्थिक नियोजनाला मजबूत आधार द्या..
अधिक माहितीसाठी काॅल करा 9870255048 किंवा जवळच्या शाखेला भेट द्या..
#आशावैभव #दैनिकबचतयोजना