Shri Sai Co-Operative Credit Society Ltd

Shri Sai Co-Operative Credit Society Ltd Shri Sai Co-Operative Credit Society ia a Indian Banking Financial Company Established in 22 Feb 2018

ईद मुबारक!सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
17/06/2024

ईद मुबारक!

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी | अनादिनाथ पूर्ण तारावयासी || असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||...
23/04/2024

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी | अनादिनाथ पूर्ण तारावयासी || असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला || श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#हनुमान_जयंती

हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षी सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्ये...
09/04/2024

हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षी सुख-समृद्धी आणि भरभराटीची गुढी प्रत्येकाच्या घरावर उभी राहो, ही सदिच्छा. नवीन वर्षाच्या या शुभ दिनी आपणही प्रगतीची कास घरत नव संकल्पाची, यशाची आणि विकासाची गुढी उभारुया आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करूया.

पुन्हा एकदा हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..

*हिंदू नववर्ष*
*गुढीपाडवा*

नमो नमो शंकरा 🔱 हर हर महादेव 👏महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! #महाशिवरात्री
08/03/2024

नमो नमो शंकरा 🔱 हर हर महादेव 👏

महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

#महाशिवरात्री

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा ,सुख: समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा...आपणांस व आपल्या परिवारास दिवाळ...
14/11/2023

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा ,
सुख: समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा...

आपणांस व आपल्या परिवारास दिवाळी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !!

🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

आज  #लक्ष्मीपूजन  समृद्धीदायिनी देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावे यासाठी दिवाळीत लक्ष्मीप...
12/11/2023

आज #लक्ष्मीपूजन समृद्धीदायिनी देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावे यासाठी दिवाळीत लक्ष्मीपूजन करून त्यांची आराधना केली जाते. यंदाचे लक्ष्मीपूजन आपल्यासाठी सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येणारे ठरो व आपणांस धनसंपदा लाभो हीच प्रार्थना.

लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा !

धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य आपणास लाभो. धनतेरस निमित्त हार्दिक शुभेच्छा ...
10/11/2023

धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य आपणास लाभो. धनतेरस निमित्त हार्दिक शुभेच्छा !

दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस...!गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभ...
09/11/2023

दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस...!
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

आपल्या सर्वांना वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा.

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना. क...
28/10/2023

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
#कोजागिरी_पौर्णिमा

प्रभू श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचानाश करत दसरा साजरा करूया…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💐💐💐     #दसरा  #...
24/10/2023

प्रभू श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा
नाश करत दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💐💐💐

#दसरा #विजयादशमी

बुद्धीची देवता गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना.. गणपत...
19/09/2023

बुद्धीची देवता गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना.. गणपती बाप्पा मोरया!!
#गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #गणेशचतुर्थी

गोकुळाष्टमी अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या व गोपाळकाला उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!
06/09/2023

गोकुळाष्टमी अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या व गोपाळकाला उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!

Address

Office ANo. 10, First Floor, Mahaveer Housing Co-Op Soc Ltd210/216 Narshinatha Street , Kathabajar , Masjid Bandar
Mumbai
400003

Opening Hours

Monday 10:30am - 6am
Tuesday 10:30am - 6am
Wednesday 10:30am - 6am
Thursday 10:30am - 6am
Friday 10:30am - 6am
Saturday 10:30am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai Co-Operative Credit Society Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Sai Co-Operative Credit Society Ltd:

Share

Category