19/09/2023
दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी 15 सफाई कामगार, 2 मुकादम आणि सारिका रणदिवे (कनिष्ठ अवेक्षक) अशी MCGM टीम, स्वच्छ वरळी कोळीवाडा प्रकल्पाचे 14 स्वच्छता सेवक 2 पर्यवेक्षक अशी टीम सोबत वरळी कोळीवाड्यात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅली मार्फत आपला कचरा, आपली जबाबदारी, कचरा वेगवेगळा ठेवा असा संदेश स्थानिक रहिवाश्यांना देण्यात आला. Swachh Worli Koliwada Stree Mukti Sanghatana IDFC FIRST Bank