Maharashtra Shramik Co Op Credit Soc Ltd.

Maharashtra Shramik Co Op Credit Soc Ltd. We are stronger as a group than an individual. Think in a cooperative and communal way.

02/10/2023
02/10/2023
महाराष्ट्र श्रमिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट को सोसायटीच्या वतीने चेंबूर श्रमिक कार्यालयात संचालक मंडळ व कार्यकर्त्यांसह स्नेह...
05/11/2021

महाराष्ट्र श्रमिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट को सोसायटीच्या वतीने चेंबूर श्रमिक कार्यालयात संचालक मंडळ व कार्यकर्त्यांसह स्नेह मेळावा . . . . .
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

மகாராஷ்டிரா ஷ்ராமிக் கூட்டுறவு கடன் சங்கம் சார்பில் செம்பூர் ஷ்ராமிக் அலுவலகத்தில் இயக்குநர் குழு மற்றும் தொழிலாளர்களுடன் அன்புக்கூட்டம் நடத்த வேண்டும். . . . .
அனைவருக்கும் இனிய தீபாவளி நல்
வாழ்த்துக்கள்
!!

महाराष्ट्र श्रमिक को आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने आज दिनांक ९/ १०/२०२१ रोजी दादर दळवी बिल्डिंग परेल येथे संचालक ...
12/10/2021

महाराष्ट्र श्रमिक को आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने आज दिनांक ९/ १०/२०२१ रोजी दादर दळवी बिल्डिंग परेल येथे संचालक व कर्मचार्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीराचे अध्यक्ष ज्येष्ठ कॉम्रेड प्रकाश नार्वेकर व महाराष्ट्र सहकारी सेलचे प्रमुख मा.अंकुश जाधव (CA) , कॉम्रेड विजय दळवी व सुहास जाधव - Maneger (Smart tech solution )यांनी मार्गदर्शन केले.
केंद्रातील मोदी - शहा जोडगोळी सहकार चळवळ मोडीत करायला निघालेल्या असताना अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबीर अतिशय महत्त्वाचा आहे असे अनेक संचालकांनी आपलं मत व्यक्त केलं.
--- कॉम्रेड आबासाहेब गायकवाड

अश्विन सावंत यांच्या हस्ते लोन वाटप . .  .  .
13/06/2021

अश्विन सावंत यांच्या हस्ते लोन वाटप . . . .

महाराष्ट्र श्रमिक पतपेढी संचालक अय्यर यांच्याकडून  कामगारांना मांस वाटप. . . . .
13/06/2021

महाराष्ट्र श्रमिक पतपेढी संचालक अय्यर यांच्याकडून कामगारांना मांस वाटप. . . . .

आज  #शिवराज्याभिषेक दिवस....आजच्याच दिवशी १६७४ ला किल्ले  #रायगडावर  #छत्रपती  #शिवरायांचा  #राज्याभिषेक पार पडला. हा सो...
06/06/2021

आज #शिवराज्याभिषेक दिवस....
आजच्याच दिवशी १६७४ ला किल्ले #रायगडावर #छत्रपती #शिवरायांचा #राज्याभिषेक पार पडला. हा सोहळा तब्बल ९ दिवस सुरू होता..... शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे #भारताच्या इतिहासातलं एक #सुवर्ण पान. #शिवरायांच्या या #स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत #शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं. त्या काळात आणि त्याच्या आधी निजमशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं. आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून आजचाचा दिवस महत्त्वाचा.....

Address

Shramik Bharati Chawl Shanta Jog Marg Tilak Nagar Chembur
Mumbai
400089

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+918104752635

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Shramik Co Op Credit Soc Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Shramik Co Op Credit Soc Ltd.:

Share

Category