Parag Rane - Mutual Fund Distributor

Parag Rane - Mutual Fund Distributor Are you interested in investment? Start your investment journey with Fund Bazar

FundzBazar provides best Online Mutual Fund Investment platform in India.

Let Secure your future with our different Investment Planning Scheme. Open Free Fund Bazar Account

26/08/2026

Mutual Fund म्हणजे मॅगी नाही... 😄
दोन मिनिटांत नाही,
पण योग्य वेळ दिला तर आयुष्यभराची Wealth तयार करण्याची क्षमता ठेवतो.
InvestSmart LongTermInvesting MoneyManagement

20/08/2026

💼 व्यवसायासाठी पैसा फक्त कमवू नका… योग्य पद्धतीने व्यवस्थापितही करा! 📈
दररोजच्या कलेक्शनमधून थोडी बचत, Liquid Fund मधून liquidity आणि SIP मधून long-term wealth creation — तुमच्या व्यवसायाच्या पैशाला योग्य दिशा देण्याची हीच वेळ! 💰
🔹 Emergency Fund
🔹 Liquidity & Growth
🔹 SIP & Wealth Creation
🔹 Loan Against Mutual Funds — पात्रतेनुसार
तुमच्या व्यवसायासाठी
Smart Investment Planning कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी आम्हाला Follow करा आणि अधिक माहितीसाठी WhatsApp करा.

15/08/2026

🇮🇳 Freedom gives us the right to dream. Financial freedom gives us the power to achieve those dreams.
This Independence Day, let's celebrate both.
Happy Independence Day! 🇮🇳
Team Rupi Allocation
InvestSmart WealthCreation SIP MutualFunds FinancialPlanning AzadiKaAmritMahotsav

13/08/2026

प्रेम असो किंवा Investment... ❤️📈
Long Term टिकणारं असेल तरच खरी मजा! 😄
Mutual Fund मध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ आणि संयम.
FinancialPlanning InvestSmart MoneyManagement PersonalFinance LongTermGoals SmartInvesting InvestmentJourney FinancialFreedom WealthBuilding RupiAllocation

09/08/2026

🌟 जुनं ते सोनं… कारण ज्येष्ठत्व हा भार नाही, तो सन्मान आहे. ❤️
आपल्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी आणि ज्येष्ठांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं… आता त्यांच्या आनंदी, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित दुसऱ्या इनिंगची सुरुवात करण्याची वेळ आली आहे.
📅 20 ऑगस्ट 2026 (गुरुवार)
📍 स्थळ: ठाणे
🍽️ कार्यक्रमानंतर स्वादिष्ट डिनरची व्यवस्था
या विशेष कार्यक्रमात जाणून घ्या: ✨ निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य
🔗 नोंदणी लिंक:
[Registration Link:https://forms.gle/sJ6osdfECNib8G9z6]

05/08/2026

💰 आजची छोटी SIP... उद्याचा मोठा Monthly Cash Flow!
अनेक लोक SIP सुरू करतात... पण SIP मधून भविष्यात स्वतःचा "पगार" कसा तयार करायचा, हे फार कमी लोकांना माहिती असतं.
योग्य Planning, वेळ आणि Compounding यांच्या मदतीने भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येऊ शकतं.
तुमच्यासाठी किती SIP योग्य आहे आणि भविष्यात किती Monthly Cash Flow तयार होऊ शकतो हे जाणून घ्यायचं आहे?
👇 खाली "SIP" असा कमेंट करा किंवा DM करा.
FinancialPlanning

02/08/2026

आपण घर, गाडी, गुंतवणूक यांचं Planning करतो...
पण आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचं Planning केलं आहे का?
Life Insurance हे फक्त एक Policy नाही...
तर तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या कुटुंबाच्या स्वप्नांना आधार देणारं आर्थिक सुरक्षा कवच आहे. ❤️
कारण आयुष्य अनिश्चित आहे...
पण कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता निश्चित करता येते.
SecureFuture

28/07/2026

चार मित्र... एकच ध्येय! 💰✨
योग्य Financial Planning, SIP, Mutual Fund आणि Wealth Creation चा मार्ग शोधायचा असेल... तर योग्य व्यक्तीला भेटणं गरजेचं आहे. 📈
आजच तुमच्या आर्थिक भविष्याची योग्य सुरुवात करा! 🚀
WealthCreation Investment SmartInvesting MoneyManagement FinancialFreedom LongTermInvesting GoalBasedPlanning Compounding InvestSmart PersonalFinance AMFIRegistered FutureReady BuildWealth FinancialGoals InvestToday

26/07/2026

फक्त बाजार वाढला तरच संधी असते असं नाही... 📈

SIF मध्ये Long आणि Short अशा दोन्ही रणनीती उपलब्ध असू शकतात, ज्यामुळे वेगवेगळ्या बाजार परिस्थितींमध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

किमान गुंतवणूक ₹10 लाख.

SIF तुमच्यासाठी योग्य आहे का?
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
SmartInvesting LongStrategy ShortStrategy PortfolioManagement HighNetWorthInvestor MarketOpportunities InvestSmart

23/07/2026

Dream मध्ये करोडपती होणं सोपं आहे... 😴💭
Reality मध्ये Planning लागते! 😉📈
बाकी... Parag Rane ला भेटा! 😄
Investment InvestSmart PersonalFinance FinancialFreedom MoneyManagement MarathiReels FinanceReels MarathiComedy Crorepati SmartInvesting GoalBasedInvesting DreamBig InvestmentPlanning MarathiContent ReelsIndia

Address

Dadar
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parag Rane - Mutual Fund Distributor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parag Rane - Mutual Fund Distributor:

Shortcuts

Share