25/05/2026
ज्ञानदीप परिवारातील पदाधिकारी, सहकारी आणि सर्व कर्मचारी यांच्यातर्फे आपल्या संचालिका, सौ. छाया रत्नकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना उदंड कीर्ती आणि प्रत्येक प्रयत्नात यश लाभो ही सदिच्छा!