08/08/2026
*बँक ऑफ इंडिया कर्मचारी सेना*
आज दिनांक 08.08.2026 रोजी बँक ऑफ इंडिया कर्मचारी सेना पदाधिकाऱ्यांनी MDI येथे सुरू असलेल्या *Sub-Staff to Clerical Training Centre* ला भेट दिली.
यावेळी प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
*या प्रसंगी उपस्थित मान्यवर:*
1. श्री. श्रीकृष्ण शेवाळे सर
2. श्री. संजीव शेर्लेकर सर
3. श्री. किसन पाटिल सर
5. श्री. विजय तांबोळी सर
6. श्री. स्वप्नील काशिद सर
7. श्री. विनायक हेंडुलकर सर
8. श्री किरण साठे सर