Postal Life Insurance -डाक जीवन बिमा

  • Home
  • India
  • Mumbai
  • Postal Life Insurance -डाक जीवन बिमा

Postal Life Insurance -डाक जीवन बिमा Hello this is Vilas V. Telang. public relation inspector. Department of Post. President of INDIA.

Government of India
Ensure Ur Life with "Postal Life Insurance"
India's Topmost Leading Insurance Brand
Undertaking by Hon.

24/08/2026
बाजारातील फसव्या विमा योजनांना बळी न पडता डाक विभागाच्या राष्ट्रपती हमी विमा योजनाचा लाभ घ्या⭐ पोस्टल लाइफ इन्शुरन्सची आ...
19/08/2026

बाजारातील फसव्या विमा योजनांना बळी न पडता डाक विभागाच्या राष्ट्रपती हमी विमा योजनाचा लाभ घ्या

⭐ पोस्टल लाइफ इन्शुरन्सची आकर्षक वैशिष्ट्य
✅ सर्वात कमी हप्ता – सर्वात जास्त बोनस
✅ ₹5️⃣0️⃣ लाखांपर्यंत विमा संरक्षण
✅ वयोमर्यादा 1️⃣9️⃣ ते 5️⃣5️⃣ वर्षे
✅ भारत सरकारच्या संरक्षणाखालील विमा योजना
✅ आयकरात सूट 80 सी अंतर्गत
✅ कर्जाची सुविधा उपलब्ध
✅ आगाऊ हप्ता भरल्यास रिबेटची सुविधा ( वार्षिक 3 % अर्धवार्षिक 1.5 % )
✅ 🇴🇳🇱🇮🇳🇪 🇵🇦🇾🇲🇪🇳🇹 / 🇪-🇵🇦🇾🇲🇪🇳🇹 / 🇪🇨🇸 सुविधा
✅ 🇲🇦🇹🇺🇷🇮🇹🇾 रक्कम करमुक्त U/S 10 D
✅ नैसर्गिक व अपघाती मृत्यूचे विमा संरक्षण
✅ कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी उपयुक्त
✅ 1️⃣8️⃣8️⃣4️⃣ पासूनचा विश्वास आणि वारसा
✅ आपली विमा रक्कम राष्ट्रपती हमी द्वारे पूर्ण पणे सुरक्षित

- सर्वात कमी प्रीमियम व सर्वात जास्त बोनस देणारी डाक विभागाची पोस्टल   लाईफ इंन्शुरन्स योजना जी देशातील सर्वात जुनी योजन...
12/08/2026

- सर्वात कमी प्रीमियम व सर्वात जास्त बोनस देणारी डाक विभागाची पोस्टल लाईफ इंन्शुरन्स योजना जी देशातील सर्वात जुनी योजना (1884) पासुन आहे....
- अगोदर ही योजना फक्त सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी च होती आता ही योजना प्रेफेशनल डिग्री धारकासोबतच सर्व डिग्री धारक (B.A, B Com B.Sc.) धारकांना सुद्धा लागू केली आहे.
तर चला मग बाजारातील फसव्या विमा योजनांना बळी न पडता डाक विभागाच्या राष्ट्रपती हमी विमा योजनाचा लाभ घ्या.
या योजनेची थोडक्यात वैशिष्ट्ये –
- देशातली सर्वात जुनी विमा योजना (1884).
- बाजारातील कोणत्याही विम्या पेक्षा सर्वात जास्त बोनस .
- वय अट - 19 ते 55
- इन्कम टॅक्स मध्ये सुट ( 80 C )
- पोस्टात जाऊन किंवा UPI द्वारे ( G.Pay, Phone pay, Debit card, Credit Card) ऑनलाईन पेमेंट सुविधा
- बँकेतून ऑटो डेबिट सुविधा
- 12 महिने व 6 महिने आगाऊ प्रीमियम वर अनुक्रमे 2% व 1% सुट
- विमा रक्कम ( रिस्क कव्हर - अपघाती / नैसर्गिक मृत्यू ) 50 लाखा पर्यंत.
- आपली विमा रक्कम राष्ट्रपती हमी द्वारे पूर्ण पणे सुरक्षित

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा
विलास तेलंग.
7666711129
जनसंपर्क अधिकारी
भारतीय डाक विभाग
भारत सरकार

तर चला मग बाजारातील फसव्या विमा योजनांना बळी न पडता डाक विभागाच्या राष्ट्रपती हमी विमा योजनाचा लाभ घ्या....
20/06/2026

तर चला मग बाजारातील फसव्या विमा योजनांना बळी न पडता डाक विभागाच्या राष्ट्रपती हमी विमा योजनाचा लाभ घ्या....

02/02/2026

Postal Life Insurance.." Issey behtar Kuch Nahi."

01/02/2025

Celebrating 141 Years of 'Postal Life Insurance '

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Postal Life Insurance -डाक जीवन बिमा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share