Jeevanadhar co-operative credit society LTD

Jeevanadhar co-operative credit society LTD banking and finance services

11/09/2024
जीवनाधार अभिनव महिला ग्रूप लोन.
28/09/2022

जीवनाधार अभिनव महिला ग्रूप लोन.

आज दिनांक 27 /07/ 2022 रोजी दत्त सेवा सहकारी पतपेढी मर्यादित शाखा अंधेरी येथे  शाखेच्या  वर्धापनदिनानिमित्त  श्री राजेश ...
27/07/2022

आज दिनांक 27 /07/ 2022 रोजी दत्त सेवा सहकारी पतपेढी मर्यादित शाखा अंधेरी येथे शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री राजेश चांगदेव खाडे यांच्या हस्ते दीप प्रजनन करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे शाखा अधिकारी विलास माइंगडे साहेब आणि प्रसाद मसुरकर यांनी उपस्थिती लावली

14/03/2022

सर्व सभासदांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

banking and finance services

Happy Diwali
03/11/2021

Happy Diwali

आज मकर संक्रातीच्या औचित्य साधून जीवनाधार को.ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित यांच्या माध्यमातून व सी.डब्लू. सी.हायस्कूल व ज...
14/01/2021

आज मकर संक्रातीच्या औचित्य साधून जीवनाधार को.ऑप. क्रेडिट सोसायटी मर्यादित यांच्या माध्यमातून व सी.डब्लू. सी.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्रिन्सिपॉल श्री. अजय कौल व नगरसेविका सौ. प्रतिमा शैलेश खोपडे यांच्या सहकार्याने उधोजक महिलांचा मेळावा व 40 महिलांना उधोगासाठी लघु कर्ज वाटप आमचे राजकीय गुरू ,माजी आमदार श्री. अशोक भाऊ जाधव , समाजसेवक व सी डब्लू सी शाळेचे ट्रस्टी श्री. प्रशांत काशीद , , शाखाप्रमुख श्री. सतीश परब , संस्थेेचे उपाध्यक्ष ऍड.प्रदीप सोनवणे साहेब ,संचालिका सौ. अनिता खाडे यांच्या हस्ते करण्यात आले,

Wish you all HAPPY sankrant from jeevanadhar co-operative credit society
14/01/2021

Wish you all HAPPY sankrant from jeevanadhar co-operative credit society

आज अंधेरी पश्चिम माजी आमदार श्री.अशोक भाऊ जाधव यांनी जीवनाधार को. ऑप. सोसायटी लि. नवीन वास्तूला भेट दिली , पतसंस्थाचे सं...
21/11/2020

आज अंधेरी पश्चिम माजी आमदार श्री.अशोक भाऊ जाधव यांनी जीवनाधार को. ऑप. सोसायटी लि. नवीन वास्तूला भेट दिली , पतसंस्थाचे संचालक व शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. संजय पवार व माझ्या वतीने भाऊंचे स्वागत केले, सोबत श्री. मनू मनसुखानी व पतसंस्था चे व्यवस्थापक श्री.प्रसाद मसुरकर

Address

Mumbai
400102

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

+917900052702

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevanadhar co-operative credit society LTD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share