13/02/2022
दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न .....
💐*1*- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ?
उत्तर- माता..
💐*2*- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
उत्तर- "कापसाचे फूल"
💐*3*- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर- पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध..
💐*4*-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?
उत्तर- "वाणीचा"
💐*5*- सर्वश्रेष्ठ दूध-
उत्तर- मातेचे..
💐*6*- सर्वात काळे काय आहे ?
उत्तर- "कलंक"
💐*7*- सर्वात वजनदार काय आहे ?
उत्तर- "पाप"
💐*8*- सर्वात स्वस्त काय आहे ?
उत्तर- सल्ला..
💐*9*- सर्वात महाग काय आहे ?
उत्तर- "सहयोग"
💐*10*-सर्वात कडू काय आहे ?
उत्तर- "सत्य"...
💐*खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...*
प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास'' असतो आणि ...
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण "श्वास" नसतो.
" नाव '' आणि " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच "आयुष्य"...