Uptrend

Uptrend 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗶𝗳𝘆𝗶𝗻𝗴 𝗧𝗵𝗲 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗢𝗳 𝗦𝘁𝗼𝗰𝗸 𝗠𝗮𝗿𝗸𝗲𝘁
𝗙𝗼𝗿 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗙𝗼𝗹𝗸𝘀

आम्ही केलेल्या निरीक्षणाशी तुम्ही सहमत आहात का?
03/11/2022

आम्ही केलेल्या निरीक्षणाशी तुम्ही सहमत आहात का?

तुम्हाला हे माहिती होते का?
02/11/2022

तुम्हाला हे माहिती होते का?

डाबर कंपनी बादशाह मसाल्यामध्ये 51 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी पक्क्या एग्रीमेंटवर सह्या झाल्याचेही दोन्ही कंपन्...
31/10/2022

डाबर कंपनी बादशाह मसाल्यामध्ये 51 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी पक्क्या एग्रीमेंटवर सह्या झाल्याचेही दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरित्या सांगितले आहे. या डीलमुळे बादशाह मसाला आता डाबरचा होणार आहे. डाबर यासाठी 587.52 कोटी रुपये मोजणार आहे. 

Power Of Dividend 🚀🤯
25/10/2022

Power Of Dividend 🚀🤯

मुहूर्त ट्रेडिंगसाठी दमदार शेअर्स; काहीच दिवसात 50 टक्क्याहून अधिक परताव्याची शक्यता!Diwali Picks 2022: शेअर बाजारात गुं...
23/10/2022

मुहूर्त ट्रेडिंगसाठी दमदार शेअर्स; काहीच दिवसात 50 टक्क्याहून अधिक परताव्याची शक्यता!

Diwali Picks 2022: शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कोणाला मिळवायचे नाहीत? तुम्हालाही शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाई करायची असेल, तर तुम्ही या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.



लाखो दिव्यांनी उजळून जावी ही सृष्टी, धन्वंतरी तुमच्यावर राहो सदैव प्रसन्न, देवी लक्ष्मीची तुमच्यावर राहो कृपादृष्टी, धनत...
22/10/2022

लाखो दिव्यांनी उजळून जावी ही सृष्टी, धन्वंतरी तुमच्यावर राहो सदैव प्रसन्न, देवी लक्ष्मीची तुमच्यावर राहो कृपादृष्टी, धनत्रयोदशीच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा!

#धनत्रयोदशी #धनत्रयोदशी2022 #दिवाळी2022

जाणुन घ्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल सर्वकाही अगदी सोप्या भाषेत!
21/10/2022

जाणुन घ्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल सर्वकाही अगदी सोप्या भाषेत!

जशी संगत, तशी तुमच्या आर्थिक आयुष्याला रंगत!
20/10/2022

जशी संगत, तशी तुमच्या आर्थिक आयुष्याला रंगत!

तुमच्याकडे BATA कंपनीचा शेअर आहे का?
19/10/2022

तुमच्याकडे BATA कंपनीचा शेअर आहे का?

Yes, यालाच स्टॉक मार्केट म्हणतात!
19/10/2022

Yes, यालाच स्टॉक मार्केट म्हणतात!

अर्थमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की कळवा!
17/10/2022

अर्थमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की कळवा!

Address

18th & 19th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001
Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uptrend posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uptrend:

Share