Insurance and financial services

Insurance and financial services AGE नुसार *PASSIVE INCOME* वाढणे जरुरी आहे हीच एक SUCCESSFUL माणसाची ओळख आहे .

21/10/2025

PHYSICAL TO DIGITAL PROPERTY

11/10/2025
11/10/2025

अधिक माहिती साठी कॉल करा :- विमा मित्र - 9664359489

09/10/2025

संतोष सुर्वे (MUMBAI ) :- 9664359480

👉 *"आरोग्य विमा का असावा?"*कारणे:*1. अचानक होणाऱ्या आजारांचा खर्च* – आज हॉस्पिटलचे बिल हजारो-लाखोंमध्ये जाते. आरोग्य विम...
06/10/2025

👉 *"आरोग्य विमा का असावा?"*

कारणे:

*1. अचानक होणाऱ्या आजारांचा खर्च* – आज हॉस्पिटलचे बिल हजारो-लाखोंमध्ये जाते. आरोग्य विमा हा खर्च सांभाळतो.

*2. कॅशलेस ट्रीटमेंट* – मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळते, म्हणजेच बिल भरण्याची धावपळ नाही.

*3. कुटुंबाची सुरक्षा* – Family Floater Policy घेतल्यास एकाच पॉलिसीत संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण.

*4. मेडिकल इन्फ्लेशनपासून बचाव* – रोज औषधोपचार आणि उपचारांचा खर्च वाढतो आहे. आरोग्य विमा हे महागाईविरुद्ध कवच आहे.

*5. टॅक्स फायदे* – आरोग्य विम्याचे प्रीमियम भरल्यावर Income Tax (80D) मध्ये सूट मिळते.

*6. मन:शांती* – आजार, अपघात कोणत्याही वेळी होऊ शकतो. विमा असल्याने उपचाराचा खर्च विचारात न घेता योग्य इलाज करता येतो.

---

*📌 थोडक्यात –*
*आरोग्य विमा म्हणजे “आजारी पडल्यावर खर्चाची चिंता नाही” अशी खात्री.*

आपला विमा मित्र

संतोष भि सुर्वे
🪀 9664359480

जर तुमची mediclaim policy नसेल तर आजच policy घ्या ह्यापेक्षा चांगला discount असूच शकत नाहीअधिक माहितीसाठी अवश्य call करा...
26/09/2025

जर तुमची mediclaim policy नसेल तर आजच policy घ्या ह्यापेक्षा चांगला discount असूच शकत नाही

अधिक माहितीसाठी अवश्य call करा :- 9664359480

Address

Sai Clasic
Mulund East

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insurance and financial services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share