तोरणा महिला अर्बन को.क्रेडिट सोसायटी मर्यादित शाखा मेहकर

  • Home
  • India
  • Mehkar
  • तोरणा महिला अर्बन को.क्रेडिट सोसायटी मर्यादित शाखा मेहकर

तोरणा महिला अर्बन को.क्रेडिट सोसायटी मर्यादित शाखा मेहकर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from तोरणा महिला अर्बन को.क्रेडिट सोसायटी मर्यादित शाखा मेहकर, Financial service, Mehkar.

सरबज्योत सिंग आणि मनू भाकर या भारतीय जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिक्स सांघिक कांस्यपदक पदक पटकावले आहे. एकाच ऑलिंपिकमध्य...
30/07/2024

सरबज्योत सिंग आणि मनू भाकर या भारतीय जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिक्स सांघिक कांस्यपदक पदक पटकावले आहे. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर आम्हा तमाम देशवासियांना तुझा सार्थ अभिमान आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !

Torna Mahila Urban Co-Op Credit Society, Maryadit : Buldhana       or         #तोरणा_महिला_अर्बन                   #आमदा...
31/10/2022

Torna Mahila Urban Co-Op Credit Society, Maryadit : Buldhana




or





#तोरणा_महिला_अर्बन


#आमदार_सौ_श्वेताताई_महाले_पाटील


Shweta Patil Mahale

चिखली विधानसभेच्या विद्यमान आमदार तसेच तोरणा महिला अर्बन परिवाराच्या अध्यक्षा सौ श्वेताताई महाले पाटील यांचे सासरे  #स्व...
07/12/2021

चिखली विधानसभेच्या विद्यमान आमदार तसेच तोरणा महिला अर्बन परिवाराच्या अध्यक्षा सौ श्वेताताई महाले पाटील यांचे सासरे #स्व_दयासागरराव_महाले (बाबा) यांचा आज जन्मदिवस त्या निमित्त त्यांच्या प्रथम जयंतीनिमित्त त्यांच्या पावनस्मृतिस #विनम्र_अभिवादन...

तोरणा महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांचे सासरे तथा तोरणा परिवाराचे प्रेरणास्थान  #स्व_दय...
07/12/2021

तोरणा महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांचे सासरे तथा तोरणा परिवाराचे प्रेरणास्थान #स्व_दयासागरराव_महाले यांचा आज जन्मदिवस त्या निमित्त त्यांच्या पावनस्मृतिस #विनम्र_अभिवादन...💐💐

 #तोरणा_महिला_अर्बन दसर्याच्या शुभ मुहर्तावर आपल्या सेवेत  #विज_बिल_भरना_केंद्र आणि   ची सुविधा सुरु करीत आहे. तोरणा अर्...
10/10/2021

#तोरणा_महिला_अर्बन दसर्याच्या शुभ मुहर्तावर आपल्या सेवेत #विज_बिल_भरना_केंद्र आणि ची सुविधा सुरु करीत आहे.
तोरणा अर्बन च्या सर्व शाखेमध्ये ह्या सुविधा उपलब्ध राहतील.

14/09/2021
 #तोरणा_महिला_अर्बन चे विभागीय व्यवस्थापक श्री  #रवी_पाटील_कुळसुंदर सर यांचा वाढदिवस उंद्री येथील शाखेत साजरा करण्यात आल...
12/09/2021

#तोरणा_महिला_अर्बन चे विभागीय व्यवस्थापक श्री #रवी_पाटील_कुळसुंदर सर यांचा वाढदिवस उंद्री येथील शाखेत साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐🎂🎂

 #तोरणा_महिला_अर्बन चे विभागीय व्यवस्थापक श्री  #रवी_पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐🎂🎂
12/09/2021

#तोरणा_महिला_अर्बन चे विभागीय व्यवस्थापक श्री #रवी_पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐🎂🎂

आज दिनांक 11/09/2021 रोजी  #तोरणा_महिला_अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसा मुख्य शाखा.चिखली चे स्थानिक सल्लागार स्वातीताई बद्रिप्...
11/09/2021

आज दिनांक 11/09/2021 रोजी #तोरणा_महिला_अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसा मुख्य शाखा.चिखली चे स्थानिक सल्लागार स्वातीताई बद्रिप्रसाद औटी तसेच सुनीताताई सुनील जगताप यांच्या हस्ते #गणपती_बाप्पाची_आरती घेण्यात आली.

 #तोरणा_महिला_अर्बन शाखा  #लोणार येथे  #डॉ_विक्रांतभाऊ_मापारी आणि  #सौ_स्मिताताई_विक्रांत_मापारी यांच्या हस्ते गणपती बाप...
10/09/2021

#तोरणा_महिला_अर्बन शाखा #लोणार येथे #डॉ_विक्रांतभाऊ_मापारी आणि #सौ_स्मिताताई_विक्रांत_मापारी यांच्या हस्ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली.
यावेळी उपस्थित तोरणा महिला अर्बन शाखा लोणार चे व्यवस्थापक टेकाळे सर, लिपिक सोहेल सर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

#गणपति #गणपति_बाप्पा_मोरया

Shweta Mahale Patil

जुनेगाव चिखली येथील  #शहीद_श्याम_शिंदे यांना लुधियाना येथे कार्यरत असतांना वीरमरण  #भावपूर्ण_श्रद्धांजली 💐💐💐शोकाकुल:- आम...
09/09/2021

जुनेगाव चिखली येथील #शहीद_श्याम_शिंदे यांना लुधियाना येथे कार्यरत असतांना वीरमरण #भावपूर्ण_श्रद्धांजली 💐💐💐

शोकाकुल:- आमदार सौ श्वेताताई महाले पाटिल
अध्यक्षा
तोरणा महिला अर्बन

Address

Mehkar
443301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तोरणा महिला अर्बन को.क्रेडिट सोसायटी मर्यादित शाखा मेहकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share