MNY NIDHI Limited

MNY NIDHI Limited Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MNY NIDHI Limited, Commercial bank, Malkapur.

Wishing You all Happy and Prosperous New Year
01/01/2022

Wishing You all Happy and Prosperous New Year

दि.१३/११/२०२१ रोजी एमएनवाय निधी लिमिटेड, मलकापूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, प्रशिक्षणास  ...
14/11/2021

दि.१३/११/२०२१ रोजी एमएनवाय निधी लिमिटेड, मलकापूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, प्रशिक्षणास मार्गदर्शन करण्यासाठी श्री. विक्रांत मांडवेकर मार्केटिंग गुरू व ईन्वेस्टमेन्ट एक्सपर्ट हे उपस्थित होते त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्केटिंग, इन्वेस्टमेन्ट व कस्टमर कम्युनिकेशन स्किल या बद्दल मार्गदर्शन करून निधी विषयक विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी निधीचे संचालक श्री दिपक चांभारे पाटील, विपुल देशमुख, कृष्णा सपकाळ, प्रशांत वाघ व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

थांबले होते सारे विश्व, आता हळु हळु सुरू होत आहे, नवी झेप घेण्यासाठी सृष्टी सजत आहे, दिव्यांचे प्रकाशपर्व आनंद घेऊन येत ...
03/11/2021

थांबले होते सारे विश्व, आता हळु हळु सुरू होत आहे, नवी झेप घेण्यासाठी सृष्टी सजत आहे, दिव्यांचे प्रकाशपर्व आनंद घेऊन येत आहे, एक एक पणती नव चैतन्य देण्यास उजळत आहे...!!!

दिपोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!!!

MNY NIDHI LIMITED Rate Of Intrest
21/10/2021

MNY NIDHI LIMITED Rate Of Intrest

MNY NIDHI LIMITED
13/10/2021

MNY NIDHI LIMITED

Address

Malkapur
443101

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+917719934222

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNY NIDHI Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MNY NIDHI Limited:

Share