Jay Mahesh Finance Pvt Ltd

Jay Mahesh Finance Pvt Ltd Buy your Dream Car, with us in 24 hours of financing....

26/12/2024
16/08/2024
21/07/2024
आज १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दीनानिमित्त, मजलगांव शहरातील स्वामि विवेकानंद विद्यालय इथे झेंडा वंदन कार्यक्रमास उपस्थित...
15/08/2023

आज १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दीनानिमित्त, मजलगांव शहरातील स्वामि विवेकानंद विद्यालय इथे झेंडा वंदन कार्यक्रमास उपस्थित राहुन विद्यार्थ्यना मार्गदर्शन केले सोबत उपस्थित युवा नेते राहुल काका जगताप, रामभाउ जगताप, शरदजी यादव, मुख्याध्यापक लक्ष्मण जगताप सर व इतर सहकारी

विविध सामाजिक उपक्रमांनी शिवप्रसाद भुतडा यांचा वाढदिवस साजरामाजलगाव:शून्यापासून सुरुवात करून शिखरापर्यंत पोचलेले, माजलगा...
23/03/2023

विविध सामाजिक उपक्रमांनी शिवप्रसाद भुतडा यांचा वाढदिवस साजरा

माजलगाव:
शून्यापासून सुरुवात करून शिखरापर्यंत पोचलेले, माजलगाव चे भूमिपुत्र,महाराष्ट्रतील पहिली व्हेईकल बँक उघडणारे,जय महेश उद्योग समूह चे संस्थापक अध्यक्ष मा.शिवप्रसादजी भुतडा यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यात प्रामुख्याने दि.21/03/2023 रोजी दक्षिणमुखी मारूती मंदिर या ठिकाणी मारुतीरायाच्या मुर्तीस श्रीफळ व हार घालुन कार्यास सुरवात झाली. प्रथम या मारुती मंदिरात भाविकांना बसण्यासाठी सिमेंट बँच मंदिरास अर्पण केले यावेळी बँच चे उद्घाटन जगदिश चांडक, भारत होके, भारत राऊळ यांच्या हस्ते झाली. तसेच प्रदीप रेदासनी, बंडू इखे,नंदकिशोर देशमुख,राजेश कांबळे, अच्युत अप्पा लिंगायत यांनी ही यावेळी उपस्थिती लावली.

तसेच पात्रुड येथे जय महेश पार्किंग यार्ड या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूसाठी पाणपोईची व्यवस्था केली.पाणपोईचे उद्घाटन मा.ह.भ.प.श्री भगवान बाबा गायकवाड, एकनाथ मस्के ,माजी सरपंच श्री घनश्याम भुतडा यांच्या हस्ते झाली. उपस्थित संतोष घुबडे, गोरख मेंडके, अच्युत अप्पा लिंगायत, राजेश कांबळे, अतिक शेख, बाळासाहेब काळे, सुनील मुंडे, यांची पण कार्यक्रमास उपस्थिती होती
तसेच आज दिनांक 22/03/2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शितलकुमार बल्लाळ साहेब (पो. निरीक्षक. माजलगाव) अविनाश राठोड साहेब (API. माजलगाव) गजाननजी रुद्रवार (वैदयकिय अधिकारी.माजलगाव) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास उपस्थित रियाझ काजी , दत्ता महाजन, अतीक भाई शेख, अशोक वाडेकर, यांच्या उपस्थितीत 49 लोकांनी रक्तदान केले.

त्यानंतर 49 वाहन चालक- मालकांना उमेश मोगरेकर (अध्यक्ष पत्रकर संघ, माजलगाव), तुकाराम येवले उमेश जेथलिया. दिलीप झगडे, हरिश यादव(पत्रकार) यांच्या हस्ते अपघात विमा वाटप करण्यात आला.यावेळी अक्षय बियाणी,दत्ता येवले,राज गायकवाड, गणेश लोहिया, आकाश भुतडा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन शिक्षक धुमाळ यांनी तर प्रास्तविक जय महेश चे सी इ ओ कैलास सारडा यांनी केले.या सर्व प्रतिष्ठित नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जय महेश उद्योग समूहाचे संचालक रामभाऊ जगताप, महेशजी भुतडा,कैलासजी सारडा, दिगंबर महाजन, गोरखदादा मेंडके, राजेश कांबले, आकाश बियानी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

16/02/2023

जय शिवराय......
जय जिजाऊ.........

“ विशेष अभिनंदन “जय महेश उद्योग समूह के डायरेक्टर एवं युवा उद्योजक उज्ज्वल शिवप्रसाद भूतड़ा इनका महाराष्ट्र ट्रेड फेयर इ...
17/01/2023

“ विशेष अभिनंदन “

जय महेश उद्योग समूह के डायरेक्टर एवं युवा उद्योजक उज्ज्वल शिवप्रसाद भूतड़ा इनका महाराष्ट्र ट्रेड फेयर इस भव्य आयोजित कार्यक्रम में विशेष अतिथि “कारउद्योग - स्टार्टअप केस स्टडी एवं मोटिवेशनल स्पीकर” के स्वरूप में आमंत्रित किया है।

हम सभी माजलगाव वासी एवं जय महेश परिवार के लिये यह गौरव की बात है।

किसी भी काम कि निव होती है ऊस काम के प्रति सकारात्मकता और ऊस काम को करणे का प्रेरणा, प्रेरणा अपने पिताजी से लेट हुए उसने CARUDYOG जैसा ONLINE प्रेझेन्स बाणानेका जो प्रेरणा दायी काम किया वो असं नायी था तो आईए सुनीते उज्वल कि जुबानी कैसा राहा CARUDYOG का सफर, और क्या सिख हमे इससे लेन है.

शिवप्रसाद भुतडा
(Chairman - जय महेश उद्योग समूह)

कैलास सारडा
(CEO - JM Vehicle बँक)

जय महेश मल्टीस्टेट मध्ये पाडव्यादिवशी  लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.लक्ष्मीपूजन आ. संचालक रामभाऊ जगताप यांच्य...
27/10/2022

जय महेश मल्टीस्टेट मध्ये पाडव्यादिवशी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.लक्ष्मीपूजन आ. संचालक रामभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पूजेसाठी समूहाचे अध्यक्ष श्री शिवप्रसाद भुतडा,संचालक श्री गोरख मेंडके,दिगंबर महाजन, घनशाम भुतडा, आकाश बियाणी महेश भुतडा,तथा सीईओ श्री कैलास सारडा, तसेच आमचे सहकारी श्री, अब्दुल भाई सुध्दा आ वर्जून उपस्थित होते.सर्व कर्मचारी यांनी केलेली सजावट ,विशेष करून महिला कर्मचाऱ्यांनी काढलेली रांगोळी उल्लेखनीय होती

सुरवात करूया नवीन ध्येया ची सर्वांच्या प्रगतिची.....

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳 #75
14/08/2022

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो🇮🇳

#75

Address

DHARUR Road, OPPOSITE INDIAN OIL PETROLPUMP
Majalgaon
431131

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7am
Wednesday 9am - 7am
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+917447443940

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Mahesh Finance Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Mahesh Finance Pvt Ltd:

Share

Category