Aadhaar Multistate

Aadhaar Multistate भारतीय लोकांना बचतीचे व आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे आणि श्रीमंत बनवणे.

महाराष्ट्र की धरती से शिक्षा प्राप्त कर देश की राजधानी नई दिल्ली में ज्ञान का दीप प्रज्वलित करने वाले, सहकारिता एवं शिक्...
26/05/2026

महाराष्ट्र की धरती से शिक्षा प्राप्त कर देश की राजधानी नई दिल्ली में ज्ञान का दीप प्रज्वलित करने वाले, सहकारिता एवं शिक्षा जगत के प्रतिष्ठित व्यक्तित्व, आदरणीय प्रोफेसर सागर वाडकर जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! 🎂💐

एन.सी.यू.आई. (NCUI), नई दिल्ली में कार्यरत रहते हुए आपने अपनी विद्वता, नेतृत्व क्षमता और समर्पण से महाराष्ट्र की आवाज़ को राष्ट्रीय मंच पर गौरवान्वित किया है। आप केवल एक शिक्षक नहीं, बल्कि युवाओं के प्रेरणास्रोत, मार्गदर्शक और राष्ट्र निर्माण के सच्चे कर्मयोगी हैं।

ईश्वर से प्रार्थना है कि आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु, सुख, समृद्धि एवं निरंतर सफलता प्रदान करे तथा आप इसी प्रकार समाज और राष्ट्र को अपनी ज्ञानसेवा से आलोकित करते रहें।

🎉 जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ एवं शुभाशीष! 🎉

शुभेच्छुक
आधार मल्टीस्टेट परिवार, अंबाजोगाई

"आधार देने वाले हक़ के लोग"@

🌿 निसर्गाशी नातं जोडूया, समृद्धीकडे वाटचाल करूया! 🌿दुसऱ्यांच्या जीवनात आनंद, आशा आणि आधाराची रोपे लावणारे हातच खऱ्या अर्...
25/05/2026

🌿 निसर्गाशी नातं जोडूया, समृद्धीकडे वाटचाल करूया! 🌿

दुसऱ्यांच्या जीवनात आनंद, आशा आणि आधाराची रोपे लावणारे हातच खऱ्या अर्थाने समृद्धीची फुले आपल्या आयुष्यात फुलवतात. 🌱💚

"दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात" — हीच भावना जपत समाजसेवा, विश्वास, पारदर्शकता आणि प्रगतीचा मार्ग आपण सर्वांनी एकत्र चालूया.

🌳 निसर्ग संवर्धन • 🤝 समाजसेवा • 💚 विश्वास • 📈 प्रगती

आधार मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था मर्यादित
आधार देणारी हक्काची माणसं

#समृद्धीचीवाटचाल #निसर्गसंवर्धन #समाजसेवा 🌿✨

शेतकऱ्यांच्या प्रत्येक स्वप्नाला आर्थिक आधार देण्याचा आमचा संकल्प... खरीप हंगामासाठी 10 कोटी सोनतारण कर्ज वाटप अभियानास ...
23/05/2026

शेतकऱ्यांच्या प्रत्येक स्वप्नाला आर्थिक आधार देण्याचा आमचा संकल्प... खरीप हंगामासाठी 10 कोटी सोनतारण कर्ज वाटप अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद द्या!" Y

विनम्र अभिवादन 👏👏
21/05/2026

विनम्र अभिवादन 👏👏

आज प्रभू प्रसाद या साप्ताहिकाचे संपादक आदरणीय परमेश्वरजी लांडगे हे आपल्या परिवारासह अंबाजोगाई येथे आले होते.यावेळी त्यां...
21/05/2026

आज प्रभू प्रसाद या साप्ताहिकाचे संपादक आदरणीय परमेश्वरजी लांडगे हे आपल्या परिवारासह अंबाजोगाई येथे आले होते.
यावेळी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे स्वतः व त्यांच्या पत्नींसह देहदान करण्याचा संकल्प करून त्यासंदर्भातील सर्व कार्यालयीन प्रक्रिया वारसांच्या संमतीने पूर्ण केली. समाजापुढे मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

अंबाजोगाईचे आराध्य दैवत श्री योगेश्वरी मातांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आधार मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आधार परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

परमेश्वरजी लांडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून परिवर्तनवादी विचारांच्या चळवळीत सक्रियपणे कार्यरत असून समाजप्रबोधनासाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या या समाजहिताच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!

त्यांचे भावी आयुष्य सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीने परिपूर्ण जावो, हीच आधार परिवाराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय डॉ. कमलाकर कांबळे सर उपस्थित होते.

💐 आधार परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 💐

आदरणीय राजेंद्रजी घोडके साहेब“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे ज्यांचे विचार आणि आचरण यामध्ये सुंदर ...
20/05/2026

आदरणीय राजेंद्रजी घोडके साहेब
“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे ज्यांचे विचार आणि आचरण यामध्ये सुंदर सुसंगती आहे, ज्यांच्या कार्याचा सुगंध समाजभर दरवळत आहे, असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे राजेंद्रजी घोडके साहेब.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आभार परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी साहेबांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

💐💐 हार्दिक शुभेच्छा 💐💐

आधार मल्टीस्टेट अंबाजोगाई शाखेचे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय राजेंद्र जी घोडके साहेब य...
20/05/2026

आधार मल्टीस्टेट अंबाजोगाई शाखेचे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय राजेंद्र जी घोडके साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!🎂🎂🎂🎀🎀🌹🌹❤️❤️

आर्थिक साक्षर भारत = सुरक्षित भारत
20/05/2026

आर्थिक साक्षर भारत = सुरक्षित भारत

🎉😎माझ्या तरुणपणी, मी पगार नावाच्या एका सुंदर स्त्रीसोबत खूप चाळे करायचो.ती महिन्याच्या पहिल्या तारखेला हसायची,आणि तिसऱ्य...
18/05/2026

🎉😎माझ्या तरुणपणी, मी पगार नावाच्या एका सुंदर स्त्रीसोबत खूप चाळे करायचो.

ती महिन्याच्या पहिल्या तारखेला हसायची,

आणि तिसऱ्या तारखेपर्यंत, 'गुडबाय!' म्हणायची.

कधी ती मैत्रिणींसोबत बाहेर जायची,

कधी ती ईएमआय घेऊन पळून जायची,

आम्ही आमच्या खिशाच्या कोपऱ्यात तो शोधत राहायचो,

आणि ती तिच्या 'खर्चाचं' प्रदर्शन करायची!

मग एके दिवशी, आयुष्याने एक वळण घेतलं,

केस पांढरे व्हायला लागले,

गुडघे म्हणू लागले,

'दादा, कृपया थोडा वेळ आराम कर!'

तेवढ्यातच, एक नवीन नायिका अवतरली,

ना मेकअप, ना नखरे—एक साधी, गोड मुलगी.

तिचं नाव होतं 'पेन्शन',

आणि तिचा स्वभाव होता एक परिपूर्ण 'लाइफटाइम कनेक्शन'!

आता ती दर महिन्याला वेळेवर येते,

कधीही कारणं देत नाही, किंवा रुसून निघूनही जात नाही.

ती शांतपणे बँकेत येते आणि बसते,

आणि एसएमएस पाठवून स्वतःचं मनोरंजन करते!

“प्रिय ग्राहक, तुमची पेन्शन आली आहे…” हा संदेश ऐकूनच माझं मन आनंदाने भरून येतं.

जेव्हा आम्ही संध्याकाळचा चहा घ्यायला बसतो,
तेव्हा ती माझ्या कानात कुजबुजते, “काळजी करू नकोस, हिरो,
चित्रपट अजून चालू आहे… मी आहे ना…”

हो, पण ती एक अट घालते.

ती वर्षातून एकदा एक परीक्षा घेते—
ती आमच्याकडून ‘जीवन प्रमाणपत्रा’चा फॉर्म भरून घेते,
आणि प्रेमाने विचारते, “सांगा… तुम्ही अजून जिवंत आहात का?”

आम्हीसुद्धा अभिमानाने म्हणतो, “अरे भावा! टायगर अजून जिवंत आहे!”

आणि ऐका… हेच खरं प्रेम आहे.

जर आम्ही कधी गुपचूप बाहेर पडलो,
तर ती आमच्या जोडीदाराचा हात धरते आणि तिला न झुकता जगायला शिकवते.

कोणतीही तक्रार नाही, कोणतीही तक्रार नाही,
ती फक्त शांतपणे प्रत्येक जबाबदारी पार पाडते.

म्हणून मित्रांनो…
तुम्ही खूप प्रेम पाहिलं असेल,
पण अशी निष्ठा दुर्मिळ आहे.

जिथे पगाराने मला सोडले,

तिथे पेन्शन आयुष्यभर माझ्या पाठीशी उभी राहिली आहे.

*म्हणूनच मी म्हणते:—*
*वाढत्या वयाला घाबरू नका,*

*उद्याची चिंता करू नका..*

*जर पेन्शन तुमच्यासोबत असेल,*

*तर निवृत्तीसुद्धा 'हनिमून फेज'सारखी वाटते.*
माझ्या रिटायर झालेल्या मित्रासाठी

आज आधार मल्टीस्टेटचे आधारवड, मा. अॅड. सुनिल सौंदरमल साहेब आणि त्यांना प्रत्येक क्षणी भक्कम साथ देणाऱ्या आदरणीय सौ. सौरंज...
17/05/2026

आज आधार मल्टीस्टेटचे आधारवड, मा. अॅड. सुनिल सौंदरमल साहेब आणि त्यांना प्रत्येक क्षणी भक्कम साथ देणाऱ्या आदरणीय सौ. सौरंजना मॅडम यांच्या मंगल परिणय दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

एका यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी उभे असलेले समर्थ व्यक्तिमत्त्व म्हणजेच कुटुंब… आणि साहेबांच्या यशामागे मॅडमची प्रेरणादायी साथ, त्याग, समर्पण आणि विश्वास हीच खरी ताकद आहे.

आज “आधार”चा जो विशाल वटवृक्ष उभा आहे, त्यामागे या दांपत्याचे प्रेम, संघर्ष, दूरदृष्टी आणि समाजासाठी असलेली तळमळ दडलेली आहे. हजारो कुटुंबांना आर्थिक आधार देणाऱ्या या प्रेरणादायी दांपत्याला आधार परिवाराच्या वतीने मंगल परिणय दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🌸

निसर्ग चरणी प्रार्थना की, आपले सहजीवन असेच आनंदी, निरोगी, यशस्वी आणि समाजासाठी प्रेरणादायी राहो. 🙏🎂🎀🌹❤️

Address

Majalgaon
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhaar Multistate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share