Aadhar multi state co-opp.credit society Ltd Majalgaon

Aadhar multi state co-opp.credit society Ltd Majalgaon आधार देणारी हक्काचे माणसं

10/03/2024
Good morning ji
25/02/2024

Good morning ji

आधार मल्टीस्टेट चे सर्व सभासद संचालक ठेवीदार कर्जदार व हितचिंतक मित्रांना नम्र विनंती आहे की आपण कार्यक्रमास आवर्जून उपस...
22/01/2024

आधार मल्टीस्टेट चे सर्व सभासद संचालक ठेवीदार कर्जदार व हितचिंतक मित्रांना नम्र विनंती आहे की आपण कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे व आपले स्नेह आशीर्वाद द्यावेत.

*अंबाजोगाई येथे डॉक्टर बांधवासाठी अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या ' अम्पा चषक 2024 ...
22/01/2024

*अंबाजोगाई येथे डॉक्टर बांधवासाठी अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या ' अम्पा चषक 2024 ' च्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुखातिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आ.नमिताताई मुंदडा, आधार मल्टीस्टेट चे अध्यक्ष ॲड सुनील सौंदरमल, पोद्दार इंग्लिश स्कूलचे प्राचार्य देशमुख साहेब, अंपाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण* करण्यात आले

जगात तीन प्रकारचे लोक असतात. प्रकार १. हे लोकं काही करतात, घडवतात. २. हे लोकं काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात. ३. हे ...
18/01/2023

जगात तीन प्रकारचे लोक असतात.
प्रकार
१. हे लोकं काही करतात, घडवतात.
२. हे लोकं काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.
३. हे लोकं, काय व कसं झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.

अंबाजोगाई येथील शाखेचे नवीन फर्निचर होत असलेल्या कार्यालयाला माझी न्यायाधीश आदरणीय बाबुरावजी तिडके साहेब यांनी सदिच्छा भ...
18/12/2022

अंबाजोगाई येथील शाखेचे नवीन फर्निचर होत असलेल्या कार्यालयाला माझी न्यायाधीश आदरणीय बाबुरावजी तिडके साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. कामकाजाची माहिती घेतली व होत असलेल्या भव्य कामकाजाचे स्वरूप पाहून कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सोबत माजी सैनिक माझे मित्र आदरणीय रामकिसन बडे साहेब

कुणाची स्तुती कितीही करापणअपमान खूप विचारपुर्वककराकारणअपमान हे असे कर्ज आहेजे प्रत्येक जणव्याजासह परत करण्याची संधी शोधत...
02/07/2022

कुणाची स्तुती कितीही करा
पण
अपमान खूप विचारपुर्वक
करा
कारण
अपमान हे असे कर्ज आहे
जे प्रत्येक जण
व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.
💐💐 शुभ सकाळ 💐💐

सन्माननीय महोदय सप्रेम नमस्कार! जय सहकार! समाजाचा एक घटक या नात्याने समाजाशी व्यवसायाच्या पलिकडचं एक नातं जोडण्याचा आमचा...
19/06/2022

सन्माननीय महोदय
सप्रेम नमस्कार! जय सहकार! समाजाचा एक घटक या नात्याने समाजाशी व्यवसायाच्या पलिकडचं एक नातं जोडण्याचा आमचा नित्य प्रयत्न असतो, याच भावनेतून आम्ही आज पर्यंत कार्यरत होतो, आहोत, आणि राहू याचाच एक भाग म्हणून आधार मल्टीस्टेट शाखा तेलगाव च्या वतीने ऊसतोड मुकादम यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा श्री देविदास आप्पा धोंडे प्रमुख उपस्थिती
मा श्री बळीराम आप्पा मुंडे
मा श्री सुभाष रामभाऊ बडे
मा श्री तुकाराम महाराज तिडके मा श्री सुरेश नारायण घुले
मा श्री अशोक अण्णा तिडके
मा श्रीहरी नाना मुंडे

मार्गदर्शक
ॲड सुनील सौंदरमल
(सहकार व बँकिंग तज्ञ )

संयोजक:आधार मल्टिस्टेट तेलगाव

दिनांक 19 जून 2022
सकाळी 10 :30 वा
विनीत:
संजय नरवडे शाखाधिकारी
प्रफुल्ल ओव्हाळ वसुलीअधिकारी

Address

Court Road , Majalgaon 3rd Floor Aadhar Bhavan
Majalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhar multi state co-opp.credit society Ltd Majalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category