Dhunkeshwar Urban Nidhi Ltd.Majalgaon

Dhunkeshwar Urban Nidhi Ltd.Majalgaon सुरुवात... मैत्रीपूर्ण विश्वासाची श्री धूनकेश्वर अर्बन मल्टीपल निधी लिमिटेड.दिंद्रुड

नमस्कार  सर /मॅडम ‼️ आपल्या कुठल्याही व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंगच्या साहाय्याने हवे तेवढे ग्राहक मिळवणारी सिस्टिम शि...
09/12/2021

नमस्कार सर /मॅडम

‼️ आपल्या कुठल्याही व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंगच्या साहाय्याने हवे तेवढे ग्राहक मिळवणारी सिस्टिम शिकवणारे,office Bada Business & Better Be Right - सकाळी ११.०० वाजता ११ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी भव्य शुभारंभ आहे.ठिकाण;बाजीराव जगताप कॉम्पलेक्स,बार्शी रोड बीड 👏🤝👏स्नेह निमंत्रण👏🤝👏

01/11/2021
खालील जागा त्वरित भरणे आहेत...
23/10/2021

खालील जागा त्वरित भरणे आहेत...

धूनकेश्वर अर्बन चे सचिव श्री रामेश्वर तांदळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
01/10/2021

धूनकेश्वर अर्बन चे सचिव श्री रामेश्वर तांदळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..
13/09/2021

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..

🙏🏻नमस्कार🙏🏻     आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा. विघ्...
10/09/2021

🙏🏻नमस्कार🙏🏻
आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा. विघ्नहर्ता श्री गणेश तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे हीच माझ्याकडून त्या विघ्नहर्ता बाप्पा कडे प्रांजळ प्रार्थना 👏👏🌸🌷🌺🍁
🌹🌹🌷🌷🌷🍁🍁🌸🌸🌺 धूनकेश्वर अर्बन निधी लिमिटेड.

बैल पोळा च्या सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा..
06/09/2021

बैल पोळा च्या सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा..

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
05/09/2021

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

*सन्माननीय ग्राहक,*आम्ही आपल्या सेवेत *अंकुश फुटाणे & असोसिएट* व *शिवराज यादव & असोसिएट* या नवीन शाखेचा शुभारंभ *दिनांक ...
24/06/2021

*सन्माननीय ग्राहक,*
आम्ही आपल्या सेवेत *अंकुश फुटाणे & असोसिएट* व *शिवराज यादव & असोसिएट* या नवीन शाखेचा शुभारंभ *दिनांक 25/06/2021 शुक्रवार रोजी सकाळी 11:00 वा.* आपल्या माजलगाव शहरांमध्ये करत आहोत तरी आपली *उपस्थिती प्रार्थनीय* आहे.

*उपलब्ध सुविधा*
सर्व प्रकारच्या फार्मचे ऑडिट
निधी कंपनी रजिस्ट्रेशन
मायक्रो फायनान्स कंपनी रजिस्ट्रेशन
सर्व प्रकारचे कंपनी रजिस्ट्रेशन
ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन
आय एस ओ रजिस्ट्रेशन
जीएसटी इन्कम टॅक्स रिटर्न व फायलिंग
सर्व प्रकारच्या ROC COMPLIANCE
पतसंस्था मल्टीस्टेट निधी कंपनी मार्गदर्शन व कन्सल्टींग
निधी कंपनी ट्रेनिंग अँड कॉचींग
पर्सनल लोन
कार लोन
*गव्हर्मेंट सबसिडी व अनुदान ची सर्व कामे केली जातील.*

*Address:* Shop No.5, Mauli Complex, Near RBL Bank, Majalgaon Dist Beed Maharashtra. 431131

*Contact:*
*Shivraj Yadav*
(Company Consultant)
Mo no. 9130533535
*CA Ankush Futane*
(Chartered Accountant)
Mo no. 9762909868

Address

Majalgaon
431131

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhunkeshwar Urban Nidhi Ltd.Majalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category