21/02/2023
3 एकर शेत जमीन विकणे आहे .
Rate : १,२०,०००/- प्रति गुंठा ( Non negotiable)
Plot पासून काही अंतरावर इंद्रायणी नदी वाहते. नदीला बारमाही पाणी आहे.
प्लॉट चा आजू बाजूला ऊस , भातशेती तसेच भाजीपाला पिकवला जातो . Polyhouse देखील आहे.
प्लॉट पर्यंत जाण्यास पाणंद रस्ता आहे.
प्लॉट मुंबई पुणे महामार्गपासून केवळ ५ मिनिटे ( २ km) अंतरावर आहे.
वैशिष्ट्यं:
चोहो बाजूने निसर्ग रम्य डोंगर , बारमाही वाहणारी नदी , सुपीक जमीन , पाणंद रस्ता , महामार्गा लगत.
संपर्क : ९०२२८३३१६४ / 9022833164 ( स्वतः मालक)
Documents समोरा समोर दाखवले जातील , कृपया whatsapp वर मागू नये.