Saeetai Gore

Saeetai Gore Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saeetai Gore, Investing Service, Ausa, Latur.

भारतीय काँग्रेस पार्टी गट क्र. 47 आशिव जिल्हा परिषद, गट लातूर अधिकृत्त उमेदवार, सौ. सईताई पृथ्वीराज गोरे

हाताचा पंजा या चिन्हा समोरील बटन दाबुन प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

सेवा हीच आमची बांधिलकी! ✋"आम्ही राजकारणाला सत्तेचे नव्हे सेवेचे माध्यम मानतो."जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी, गरजा पूर्ण कर...
30/01/2026

सेवा हीच आमची बांधिलकी! ✋
"आम्ही राजकारणाला सत्तेचे नव्हे सेवेचे माध्यम मानतो."
जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येकाचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत विकास पोहोचवणे, हेच आमचे ध्येय आणि हीच आमची ओळख!
आशिव जिल्हा परिषद गटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी...
मतदान कुणाला?

🗳️ सौ. सईताई पृथ्वीराज गोरे यांना!
कसे कराल मतदान?

✅ 'हाताचा पंजा' या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा!
एक मत विकासासाठी, एक मत प्रगतीसाठी!

Address

Ausa
Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saeetai Gore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share