Latur Agrokart

Latur Agrokart लातूर शहरामध्ये थेट शेतकरी ते ग्राहक ?

Mi TV 4A PRO 80cm (32 in) Rate :- Rs. 14,999.000Discount :- Instant Rs. 1500 discount on Yes Bank credit cards.Rating :-...
10/03/2021

Mi TV 4A PRO 80cm (32 in)
Rate :- Rs. 14,999.000
Discount :- Instant Rs. 1500 discount on Yes Bank credit cards.
Rating :- 4.2 / 5.0.

Buy Here :- https://amzn.to/3qurA8J

Mi TV 4A PRO 80 cm (32 inches) HD Ready Android LED TV (Black) | With Data Saver

०५ जुलै २०१७, पुण्यनगरी वर्तमानपत्रामध्ये AgroKart च्या उद्घाटन सोहळ्याची दखल घेण्यात आली. दि.
05/07/2017

०५ जुलै २०१७, पुण्यनगरी वर्तमानपत्रामध्ये AgroKart च्या उद्घाटन सोहळ्याची दखल घेण्यात आली. दि.

मित्रांनो, आमच्या AgroKart या संकल्पनेचे उद् घाटन जिल्हाधिकारी साहेब मा. श्री. जी. श्रीकांत यांच्या हस्ते होत आहे, तरी आ...
02/07/2017

मित्रांनो, आमच्या AgroKart या संकल्पनेचे उद् घाटन जिल्हाधिकारी साहेब मा. श्री. जी. श्रीकांत यांच्या हस्ते होत आहे, तरी आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे ही कळकळीची विनंती. ( ४ जुलै रोजी स. ११:०० वा. , जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, लातूर ) .

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdwKO_cicLB7BgYMpdYw8aWak11tI1KCWHbrTtEqLoqD_0Dxw/viewform?usp=sf_linkअग्रोकार्...
30/06/2017

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdwKO_cicLB7BgYMpdYw8aWak11tI1KCWHbrTtEqLoqD_0Dxw/viewform?usp=sf_link

अग्रोकार्ट, लवकरच लातूरकरांच्या सेवेत सुरु होत आहे. तरी आपण सर्वांनी खाली दिलेला सर्व्हे भरावा व आम्हाला मार्केट Analysis करण्यास मदत करावी. Please हि लिंक जास्तीत जास्त शेअर करावी..

आम्ही लातूर शहरामध्ये "फिरते भाजीपाला केंद्र" व "घरपोच ताजी-भाजी" (थेट शेतकरी ते ग्राहक या तत्वावर) या संकल्पना चालू करत आहोत. या द्वारे आम्ही शेतकऱ्यांना योग्य भाव देऊ आणि ग्राहकांनासुद्धा बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये भाजीपाला उपलब्ध करून देणार आहोत. तरी आपण आपला प्रतिसाद नोंदवावा हि विनंती.

28/06/2017
This is our logo, please share among others. Launching soon in Latur...
26/06/2017

This is our logo, please share among others. Launching soon in Latur...

लातूर अॅग्रोकार्ट - शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, ग्राहकांच्या हितासाठी...Launching soon...🍎🍅🥕🥕🍍Please send us your suggest...
24/06/2017

लातूर अॅग्रोकार्ट - शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, ग्राहकांच्या हितासाठी...
Launching soon...🍎🍅🥕🥕🍍
Please send us your suggestions..

Address

Shivaji Chauk
Latur
413512

Telephone

9168914412

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur Agrokart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share