Maha E Seva Kendra

Maha E Seva Kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maha E Seva Kendra, Latur.

05/05/2018

*निकालाची तारीख*
Board exam 2018 result date =
H.S.C.
*27/5/2018*
S.S.C.
*6/6/2018*

🗣 *ज्या विद्यार्थांनी १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे.... त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची सूचना*

👉 आपणास जुलै /ऑगस्ट महिन्यात पुढील शिक्षणासाठी धावपळ करावी लागणार आहे आणि त्यावेळी जर तुमच्याकडे पुढील प्रवेशासाठी खालील कागदपत्रे काढायला वेळ मिळाला नाही किंवा सर्व विद्यार्थ्यानी एकाच वेळी केलेल्या गर्दीमुळे कागदपत्रे वेळेवर मिळाले नाही, तर तूमचा पुढील शैक्षणिक प्रवेश चुकू शकतो 😱😳 त्यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधून तुमचे / पाल्याचे खालील कागदपत्रे काढून घ्या.😎

📑 *सेतूच्या उपलब्ध सुविधा* 📑

✅ *उत्पन्न दाखला*
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) पासपोर्ट साईज २ फोटो

✅ *डोमिसाईल*
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) शाळा सो. दाखला (टीसी झेरॉक्स)/ शाळेचे बोनाफाईड
४) पासपोर्ट साईज २ फोटो

✅ वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) शाळा सो. दाखला (टीसी झेरॉक्स)/ शाळेचे बोनाफाईड
४) पासपोर्ट साईज २ फोटो
५) रहिवासी प्रमाणपत्र (मूळ प्रत)

✅ *जातीचा दाखला*
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) शाळा सो. दाखला (टीसी झेरॉक्स)/ शाळेचे बोनाफाईड
४) पासपोर्ट साईज २ फोटो
५) नात्यातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र
६) रेशन कार्ड (नातेवाईकांचे)
७) आधार कार्ड (नातेवाईकांचे)
८) शाळा सो. दाखला (टीसी झेरॉक्स)/
शाळेचे बोनाफाईड (नातेवाईकांचे)
९) पासपोर्ट साईज २ फोटो (नातेवाईकांचे)

(एसी/एस टि- १९५०, व्हिजे / एन टि-१९६१, ओबीसी- १९६७ चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)

✅ *नॉन क्रिमिलेअर /उन्नत गटात न बसणारे प्रमाणपत्र*
१) जातीचे प्रमाणपत्र
२) रेशन कार्ड
३) आधार कार्ड
४) शाळा सो. दाखला (टीसी झेरॉक्स)/ शाळेचे बोनाफाईड
५) पासपोर्ट साईज २ फोटो
६) नात्यातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र
७) रेशन कार्ड (नातेवाईकांचे)
८) आधार कार्ड (नातेवाईकांचे)
९) शाळा सो. दाखला (टीसी झेरॉक्स)/
शाळेचे बोनाफाईड (नातेवाईकांचे)
१०) पासपोर्ट साईज २ फोटो

✅ भूमिहीन प्रमाणपत्र
✅ इ एस सी प्रमाणपत्र / ESC Certificate

📑 *ऑनलाईन सुविधा* 📑

➡ आधार कार्ड
➡ उद्योग आधार (संपूर्ण भारतातील)
➡ शॉप ऍक्ट लायसन्स (फक्त महाराष्ट्र)
➡ अन्न भेसळ सुरक्षा लायसन्स
➡ पॅन कार्ड (सर्व प्रकारचे)
➡ मतदान कार्ड नोंदणी
➡ राशन कार्ड / शिधापत्रिका
➡ GST नोंदणी
➡ PFO चे सर्व कामे
➡ बस तिकीट बुकिंग
➡ रेल्वे तिकीट बुकींग
➡ विमान तिकीट बुकींग
➡ ड्रायव्हिंग लायसन्स
➡ रोजगार नोंदणी (Employment Registration)
➡ सर्व प्रकारच्या विमा सेवा (Insurance)
➡ पीक विमा योजना
➡ बालाजी दर्शन बुकिंग
➡ पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी दर्शन बुकिंग
➡ आधार कार्ड द्वारे बँकेतून पैसे काढणे
➡ PAYTM केवायसी
➡ नोकरी विषयक जाहिराती
➡ नोकरी विषयक ऑनलाईन फॉर्म
➡ सर्वच प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरले जातील.

*अशी सर्व प्रकारचे कामे करून मिळेतील*

_________● संपर्क ●________

😎 * महा ई सेवा केंद्र /ग्राहक सेवा केंद्र*😎

👉 महा ई सेवा केंद्र हॉटेल शांताई समोर अंबाजोगाई रोड, लातूर.

📱*9834303284*

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha E Seva Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share