26/04/2022
*SBI Mutual Fund*
म्युच्युअल फंड बर्याच काळापासून भारतात आहेत, परंतु आजही लोकांना याबद्दल फारशी माहिती नाही. सुरुवातीच्या काळात लोकांचा असा विश्वास होता की म्युच्युअल फंड फक्त श्रीमंतांसाठी असतात.
परंतु असे मुळीच नाही आणि आजच्या काळात ही समज बदलत असल्याचे दिसते. लोक म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. आजच्या काळात म्युच्युअल फंड केवळ श्रीमंतांसाठी नाहीत.
तसेच कोणताही व्यक्तीला दरमहा केवळ 500 रुपये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकीची किमान रक्कम 500 रुपये आहे.
*SBI Balanced Mutual Fund*
अश्या फंड योजनांमध्ये इक्विटी फंड आणि डेट फंडांचा सामाईक लाभ होतो. या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये जमा झालेल्या फंडस् ची गुंतवणूक इक्विटी आणि डेब्ट मध्ये केली जाते.
या प्रकारच्या फंडमुळे एका बाजूला गुंतवणूकदारांना उत्पन्नामध्ये स्थिरता येते आणि दुसरीकडे उत्पन्न वाढीस चालनाही मिळते.
या फंड व्यतिरिक्त, बरेच प्रकारचे फंड आहेत, परंतु हा मुख्य आणि सर्वाधिक वापरला जाणारा फंड आहे.
https://www.sbimf.com/en-us/quick-invest?SubBrokerCode=&EUIN=E359324&arn_code=ARN-178376&schemecode=638G
Please contact for More Information
*Balasaheb L Raje*
*Mutual Fund Distributor*
*8805953930*
Quickly invest in mutual funds with Folio number and PAN number on SBI Mutual Fund quick invest.