Kulswamini patsanshtha

Kulswamini patsanshtha saving A/c , Recurring deposit , fix deposit
cc A/c , current A/c , all type loan's ,
all types of health and vehicle's insures

लातूरचे कर्तृत्त्वान सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन.
14/08/2023

लातूरचे कर्तृत्त्वान सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन.

"तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल" आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठलभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
29/06/2023

"तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल"

आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठलभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!

वसुधैव कुटुंबकम्।योग करा, योगी बनाजीवन सार्थक बनवाजागतिक योग दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !
21/06/2023

वसुधैव कुटुंबकम्।
योग करा, योगी बना
जीवन सार्थक बनवा
जागतिक योग दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

इतिहासालाही धडकी भरेल असं धाडसं या मातीत घडलं,दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलंशिवराज्याभिषेक दिन निमित्त स...
06/06/2023

इतिहासालाही धडकी भरेल असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं

शिवराज्याभिषेक दिन निमित्त सर्व शिवप्रेमींना मन:पुर्वक शुभेच्छा..!

सण सौभाग्याचा, सण अतुट बंधाचा वटपौर्णिमेच्या या पवित्र दिनी पूर्णहोवोत तुमच्या सार्‍या आशा-आकांक्षा व टपौर्णिमा निमित्त ...
03/06/2023

सण सौभाग्याचा, सण अतुट बंधाचा वटपौर्णिमेच्या या पवित्र दिनी पूर्ण
होवोत तुमच्या सार्‍या आशा-आकांक्षा व टपौर्णिमा
निमित्त सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा
#टपौर्णिमा

क्रांतिकारी समाजसुधारक, कुशल प्रशासक, राजमाता  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #पुण्यश्...
31/05/2023

क्रांतिकारी समाजसुधारक, कुशल प्रशासक, राजमाता #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#पुण्यश्लोक

परिश्रम पराकोटीचेअतुलनीय तुझा त्यागपीडितांच्या जगण्याचीनवी जाणीव आणि जागमाता रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनी सादर अभिवाद...
27/05/2023

परिश्रम पराकोटीचे
अतुलनीय तुझा त्याग
पीडितांच्या जगण्याची
नवी जाणीव आणि जाग

माता रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनी सादर अभिवादन!

कुलस्वामिनी गोल्ड लोन फक्त १४% वार्षिक व्याजदराने
26/05/2023

कुलस्वामिनी गोल्ड लोन फक्त १४% वार्षिक व्याजदराने

माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
26/05/2023

माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान,तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाणमहाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निम...
01/05/2023

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान,
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कुलस्वामिनी पर्सनल लोन फक्त 15.90%  वार्षिक व्याजदराने
27/04/2023

कुलस्वामिनी पर्सनल लोन
फक्त 15.90% वार्षिक व्याजदराने

समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक,महान विचारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेयांच्या जयंतीनिमित्त ...
11/04/2023

समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक,
महान विचारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Address

Vishwmitra Hotel Op Side Khardekar Stop Ausa Road
Latur
413512

Telephone

+918803802020

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kulswamini patsanshtha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kulswamini patsanshtha:

Share

Category