MNS Banks

MNS Banks RBI मार्फत IFS Code प्राप्त करणारी जिल्ह्यात

देशाच्या शाश्वत विकासासाठी हातभार लावणारे सर्व अभियंते आणि तंत्रज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
11/05/2021

देशाच्या शाश्वत विकासासाठी हातभार लावणारे सर्व अभियंते आणि तंत्रज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

'जगी माऊली सारखे कोण आहें, जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे..! मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! #मातृ_दिनांच्या
09/05/2021

'जगी माऊली सारखे कोण आहें, जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे..! मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

#मातृ_दिनांच्या

" शिक्षण महर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !💐   #शिक्षणाची ...
09/05/2021

" शिक्षण महर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !💐

#शिक्षणाची #भाऊराव_पाटील

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे छत्रपती शाह महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !💐 #शाह_...
06/05/2021

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे छत्रपती शाह महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !💐

#शाह_महाराज

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा...महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्...
01/05/2021

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा...!💐

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन

ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला ग्रामोन्नतीचा मार्ग दाखवणारेराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
30/04/2021

ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला ग्रामोन्नतीचा मार्ग दाखवणारे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !💐

#तुकडोजी_महाराज

योग्य वाहन निवडण्याची जबाबदारी तुमची... तुम्हाला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी आमचीMNS बैंक वाहन कर्ज योजना➡️ सामान्य ल...
22/04/2021

योग्य वाहन निवडण्याची जबाबदारी तुमची... तुम्हाला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी आमची
MNS बैंक वाहन कर्ज योजना

➡️ सामान्य लोकांची असामान्य ईच्छा पूर्ण करणारी लातूर मधील एकमेव सहकारी बँक.
सचोटी...! सौजन्य...! स्वाभिमान...!
☑️RBI मार्फत IFS Code प्राप्त करणारी जिल्ह्यातील एकमेव प्रथम नागरी बॅक.
☑️RTGS/NEFT (IFS Code) - Core Bank Solutions
☑️सभासदांचा 100000 (एक लाख) पर्यंतचा आर्युविमा.
☑️सभासदांना 8% लाभांश
संपर्क -
मुख्य कार्यालय
मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर.
📞(0२३८२) २५७०७६
इतर शाखा
☑️अहमदपूर
☑️विवेकानंद चौक, लातूर
☑️शिरूर अनंतपाळ

  महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे लातूर महानगरपालिकेला कोरोना विरुद्धचा लढ्यामध्ये मदत व्हावी म्हणून ॲम्बुलन्स देण्यात...
21/04/2021


महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे लातूर महानगरपालिकेला कोरोना विरुद्धचा लढ्यामध्ये मदत व्हावी म्हणून ॲम्बुलन्स देण्यात आली.
बँकेचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांचे खूप खूप आभार!
उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त अमन जी मित्तल गटनेते शैलेश जी गोजमगुंडे, गुरुनाथजी मगे , बाबासाहेब जीकोरे, सूर्यकांतजी शेळके,सुभाष अप्पा, नगरसेवक बालाजी शेळके, निळकंट रावजी पवार, अमोल जी गीते, सागर घोडके, काकासाहेब चौगुले, अमित पोद्दार
व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

🙏श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!  💐 #राम_नवमी
21/04/2021

🙏श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 💐

#राम_नवमी

आता वाहन कर्ज मिळेल झटपट विना झंझट! MNS बँक वाहन कर्ज योजना!!! ➡️ सामान्य लोकांची असामान्य ईच्छा पूर्ण करणारी लातूर मधील...
20/04/2021

आता वाहन कर्ज मिळेल झटपट विना झंझट!
MNS बँक वाहन कर्ज योजना!!!

➡️ सामान्य लोकांची असामान्य ईच्छा पूर्ण करणारी लातूर मधील एकमेव सहकारी बँक.
सचोटी...! सौजन्य...! स्वाभिमान...!
☑️RBI मार्फत IFS Code प्राप्त करणारी जिल्ह्यातील एकमेव प्रथम नागरी बॅक.
☑️RTGS/NEFT (IFS Code) - Core Bank Solutions
☑️सभासदांचा 100000 (एक लाख) पर्यंतचा आर्युविमा.
☑️सभासदांना 8% लाभांश
संपर्क -
मुख्य कार्यालय
मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर.
📞(0२३८२) २५७०७६
इतर शाखा
☑️अहमदपूर
☑️विवेकानंद चौक, लातूर
☑️शिरूर अनंतपाळ

महिलांनो आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्धार या निर्धाराला लावू आम्ही हातभार ! MNS बैंक मायक्रो फायनान्स योज...
18/04/2021

महिलांनो आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्धार या निर्धाराला लावू आम्ही हातभार !

MNS बैंक मायक्रो फायनान्स योजना

➡️ सामान्य लोकांची असामान्य ईच्छा पूर्ण करणारी लातूर मधील एकमेव सहकारी बँक.
सचोटी...! सौजन्य...! स्वाभिमान...!
☑️RBI मार्फत IFS Code प्राप्त करणारी जिल्ह्यातील एकमेव प्रथम नागरी बॅक.
☑️RTGS/NEFT (IFS Code) - Core Bank Solutions
☑️सभासदांचा 100000 (एक लाख) पर्यंतचा आर्युविमा.
☑️सभासदांना 8% लाभांश
संपर्क -
मुख्य कार्यालय
मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर.
📞(0२३८२) २५७०७६
इतर शाखा
☑️अहमदपूर
☑️विवेकानंद चौक, लातूर
☑️शिरूर अनंतपाळ

अडचणीच्या काळात पैसा उभा करणं झालं अजून सोपं ! MNS बँक आपल्या पडत्या काळातील साथी.MNS बैंक मायक्रो फायनान्स योजना➡️ सामा...
15/04/2021

अडचणीच्या काळात पैसा उभा करणं झालं अजून सोपं ! MNS बँक आपल्या पडत्या काळातील साथी.

MNS बैंक मायक्रो फायनान्स योजना

➡️ सामान्य लोकांची असामान्य ईच्छा पूर्ण करणारी लातूर मधील एकमेव सहकारी बँक.
सचोटी...! सौजन्य...! स्वाभिमान...!
☑️RBI मार्फत IFS Code प्राप्त करणारी जिल्ह्यातील एकमेव प्रथम नागरी बॅक.
☑️RTGS/NEFT (IFS Code) - Core Bank Solutions
☑️सभासदांचा 100000 (एक लाख) पर्यंतचा आर्युविमा.
☑️सभासदांना 8% लाभांश
संपर्क -
मुख्य कार्यालय
मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर.
📞(0२३८२) २५७०७६
इतर शाखा
☑️अहमदपूर
☑️विवेकानंद चौक, लातूर
☑️शिरूर अनंतपाळ

Address

मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 5am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 5am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Banks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category