Vidarbha Nidhi Urban Credit Co.Op Society Lakhani

Vidarbha Nidhi Urban Credit Co.Op Society Lakhani Transparent. Customer First.

Vidarbha Nidhi Urban Credit Co-Op Society Limited Bhandara

A Trusted Name in Finance & Banking

Savings | Investments | Loans | FD | RD | Daily Deposits
Empowering Businesses with Free QR Code & Soundbox

Safe.

28/04/2026

#जेवढं_सोनं_तेवढं_कर्ज

तुमच्या स्वप्नांचा आधार!
सोनं तुमचं, साथ आमची! 💰✨

​घरगुती गरज असो वा व्यवसायाची विस्तारणी, विदर्भ निधी अर्बन चे गोल्ड लोन आहे सदैव तुमच्या पाठीशी!

​✨ वैशिष्ट्ये:
🔹 सर्वाधिक परतावा
🔹 सुलभ व्याजदर
🔹 झटपट कर्ज मंजुरी
🔹 कमीत कमी कागदपत्रे
🔹 अतिरिक्त शुल्क नाही

​त्वरित संपर्क साधा: 📞 011 6929 6231
भेट द्या: https://vidarbhanidhi.in

​ #सुवर्णकर्ज

Vidarbha Nidhi Urban Credit Co-Op Society Limited Bhandara

A Trusted Name in Finance & Banking

Savings | Investments | Loans | FD | RD | Daily Deposits
Empowering Businesses with Free QR Code & Soundbox

Safe. Transparent. Customer First.

आज दिनांक 08 जानेवारी 2026 रोज गुरवारला विदर्भ निधी अर्बन लाखनी शाखेत संस्थेच्या सल्लागार समिती मध्ये तज्ञ संचालक म्हणून...
08/01/2026

आज दिनांक 08 जानेवारी 2026 रोज गुरवारला विदर्भ निधी अर्बन लाखनी शाखेत संस्थेच्या सल्लागार समिती मध्ये तज्ञ संचालक म्हणून लाखनी येथील आदरणीय ऍड श्री शफीजी लद्धानी साहेब व सेवानिवृत्त आदरणीय श्री भैय्याजी बावनकुळे सर यांचा सत्कारतिथ्य करून संस्थेच्या संचालक मंडळात स्वागत केले.
या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष श्री अतुलजी भांडारकर आणि संस्थेचे आयटी हेड श्री सुनिलजी बडवाईक,लाखनी शाखेचे ब्रांच मॅनेजर श्री निखिलेश नखाते सर आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

विदर्भ निधी अर्बन च्या मोबाईल फायनान्स दुकानदारांना दिवाळी निम्मिताने गिफ्ट्स देऊन दीपावली च्या शुभेच्छा देतांना लाखनी श...
20/10/2025

विदर्भ निधी अर्बन च्या मोबाईल फायनान्स दुकानदारांना दिवाळी निम्मिताने गिफ्ट्स देऊन दीपावली च्या शुभेच्छा देतांना लाखनी शाखेचे ब्रांच मॅनेजर श्री नखाते सर व बिझनेस हेड अखिल भदाडे सर

🎉✨ जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨🎉आदरणीयC.E.O श्री. अतुल भांडारकर सर यांनाआपल्या सक्षम नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीपूर्ण ...
19/09/2025

🎉✨ जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨🎉

आदरणीय
C.E.O श्री. अतुल भांडारकर सर यांना

आपल्या सक्षम नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे
विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि.
सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. 🌟

आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास उत्तम आरोग्य,
यश, आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

— विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. परिवार

📞 ग्राहक सेवा : 011 6929 6231
🌐 vidarbhanidhi.in

अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! शतशः नमन तुमच्या कर्तृत्वाला!            📦 Our Services : Banking 📞 Call : 0116929623...
15/09/2025

अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शतशः नमन तुमच्या कर्तृत्वाला!



📦 Our Services : Banking
📞 Call : 01169296231
🏬 Walk In : मुख्यालय - भंडारा | शाखा - लाखनी,साकोली,सानगडी
🌐 Website : https://vidarbhanidhi.in

 #विदर्भ_निधी_अर्बन क्रेडिट को.ऑप सोसायटी भंडारा संस्थेची 3 री वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी का...
13/09/2025

#विदर्भ_निधी_अर्बन क्रेडिट को.ऑप सोसायटी भंडारा संस्थेची 3 री वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.प्रवीण भांडारकर,उपध्यक्षा सौ. प्रीती भांडारकर यांच्या उपस्थितीत आमसभा पार पडली. यावेळी संस्थेचे सर्व संचालक संचालिका व सभासदगण उपस्थित होते.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष श्री अतुलजी भांडारकर यांनी आपल्या प्रास्तवनेतून सांगितले की,पतसंस्थेची आर्थिक स्थिती अतिशय सुदृढ असून संस्थेने या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. याप्रसंगी सभासदांच्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच चांगल्या ग्राहकांचा सत्कारही करण्यात आला. तसेच काही सभासदांनी संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जय सहकार..🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈
#विना_सहकार_नाही_उद्धार

Vidarbha Nidhi Urban Credit Co.Op Society Lakhani



✨📚 शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएँ 📚✨"शिक्षक केवल ज्ञान ही नहीं देते,बल्कि जीवन को जीने की सही राह भी दिखाते हैं।उनकी ...
05/09/2025

✨📚 शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएँ 📚✨

"शिक्षक केवल ज्ञान ही नहीं देते,
बल्कि जीवन को जीने की सही राह भी दिखाते हैं।
उनकी दी हुई शिक्षा ही हमें हर मुश्किल से बाहर निकालती है।" 🙏🌹

विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड
📞 011 6929 6231 | 🌐 https:/vidarbhanidhi.in

✨🌙"ईद-ए-मिलाद-उन-नबी की हार्दिक शुभकामनाएं ✨इस पावन अवसर पर दुआ है कि सबके जीवन में अमन, भाईचारा और खुशहाली बनी रहे।– वि...
05/09/2025

✨🌙
"ईद-ए-मिलाद-उन-नबी की हार्दिक शुभकामनाएं ✨
इस पावन अवसर पर दुआ है कि सबके जीवन में अमन, भाईचारा और खुशहाली बनी रहे।
– विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड"

📞 01169296231
🌐 https://vidarbhanidhi.in



🌺✨ “विघ्नहर्ता श्री गणरायांच्या कृपेनेप्रत्येक पावलावर प्रगती आणि प्रत्येक स्वप्नात यश लाभो” ✨🌺🙏 विदर्भ निधी अर्बन क्रेड...
27/08/2025

🌺✨ “विघ्नहर्ता श्री गणरायांच्या कृपेने
प्रत्येक पावलावर प्रगती आणि प्रत्येक स्वप्नात यश लाभो” ✨🌺

🙏 विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि.
कडून सर्व सभासद व ग्राहकांना
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏

📞 ग्राहक सेवा: 011 6929 6231
🌐 https://vidarbhanidhi.in

Address

HO/Bhandara , Branch/Bhandara, Lakhani, Sakoli, Sangadi, Tumsar
Lakhni
441804

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidarbha Nidhi Urban Credit Co.Op Society Lakhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share