22/09/2026
🌟 ७५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास… 🌟
अनुभव, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श!
मा. श्री. ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
समता पतसंस्था परिवाराच्या प्रगतीत आपल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच सदिच्छा! 🙏✨
#समतापतसंस्था #काकाकोयटे #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #७५वर्षांचाप्रवास #अनुभव #प्रेरणा #नेतृत्व