MAG Finserv GOLD LOAN Kolhapur Rajaram

MAG Finserv GOLD LOAN Kolhapur Rajaram Gold loan and Microfinance loan provider with 60+ branches across Maharashtra and Karnataka

25/01/2025
संतुष्ट ग्राहक ही आमची, MAG Finservची, सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि ओळख देखील. जाणून घेऊयात आमच्या अश्याच एका ग्राहकाची आ...
14/11/2024

संतुष्ट ग्राहक ही आमची, MAG Finservची, सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि ओळख देखील. जाणून घेऊयात आमच्या अश्याच एका ग्राहकाची आमच्याबद्दलची प्रतिक्रिया.

12/11/2024

दीपावली हा आनंद घेऊन येणारा प्रकाशोत्सव. या काळात वातावरण सर्वत्र चैतन्य व मांगल्याने भरून जाते. MAG Finserv च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद, उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात दिपावली साजरी केली!
MAG FINSERV COMPANY LTD-KOLHAPUR RAJARAM ROAD

गोल्ड लोनला ‘ATL’ म्हणजेच ‘एनीटाइम लिक्विडिटी’ म्हटले जाते. अर्थात इतर लोनप्रमाणे यात जास्त कागदपत्रांची आवश्यकता न ठेवत...
09/11/2024

गोल्ड लोनला ‘ATL’ म्हणजेच ‘एनीटाइम लिक्विडिटी’ म्हटले जाते. अर्थात इतर लोनप्रमाणे यात जास्त कागदपत्रांची आवश्यकता न ठेवता, फक्त ३० मिनिटांमध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता. या सुविधेमुळे तुम्हाला गरजेच्या वेळी सोने तारण ठेवून त्वरित कर्ज मिळू शकते.

अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक तयारी आवश्यक आहे. ६ ते १२ महिन्यांचा खर्च भागवू शकेल, असा इमर्जन्सी फंड तु...
05/11/2024

अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक तयारी आवश्यक आहे. ६ ते १२ महिन्यांचा खर्च भागवू शकेल, असा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असायला हवा.

दिवाळी पाडवा म्हणजे दिव्यांच्या रोषणाईने समृध्दी पसरवणारा व चैतन्याची सोनेरी पहाट घेऊन येणारा आनंददायी सण. सर्वांना MAG ...
02/11/2024

दिवाळी पाडवा म्हणजे दिव्यांच्या रोषणाईने समृध्दी पसरवणारा व चैतन्याची सोनेरी पहाट घेऊन येणारा आनंददायी सण.
सर्वांना MAG Finserv तर्फे दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

1036, Rajaram Road, Next To Prabhat Hardwear, E Ward, Shahupuri
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAG Finserv GOLD LOAN Kolhapur Rajaram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share