Vision Money Mantra

Vision Money Mantra We provide financial services like Financial Planning, Mutual Fund Advisory
& Taxation.

22/08/2026

https://youtube.com/shorts/wEWrJW2xTok?si=aRECsMsFCaFqByjn

*Investment करायचं आहे, पण Mutual Fund म्हणजे काय हेच माहिती नाही!*
या 60 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये Mutual Fund ची Basic माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. ✅
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
8481 86 86 86

19/08/2026

Mutual Fund Investment करायची आहे? 📈
पण त्यासाठी 1st Step म्हणजे KYC करणं गरजेचं आहे. ✅

महत्त्वाचं म्हणजे, KYC तुम्ही स्वतः घरबसल्या करू शकता! 📲

KYC कशी करायची आणि त्यासाठी काय-काय लागणार?
हे सर्व जाणून घ्या या व्हिडिओमधून! 🎥

13/08/2026

SIP vs Lumpsum 💰
SIP की Lumpsum? 🤔
दोन्हीही चांगले आहेत — फक्त तुमच्या cash flow आणि goalsनुसार योग्य पर्याय निवडा.
SIP = Regular Income 📅
Lumpsum = One-time Amount 💰
अधिक माहितीसाठी संपर्क - 8481 86-86-86

10/08/2026

एकरकमी पैसे आलेत? Lumpsum Investment करता येतं का? 🤔
पण Lumpsum करताना फक्त “कुठे Invest करायचं?” हा प्रश्न नाही… तर Goal, Time Horizon & Risk लक्षात घेऊन योग्य Fund निवडा. 📊
👉 पुढच्या भागात: Lumpsum vs SIP

Follow करा Vision Money Mantra ❤️

06/08/2026

9th मध्ये शिकणाऱ्या एका मुलाने दाखवून दिलं की वय नाही, तर विचार मोठा असला पाहिजे! 🚀

Business सुरू करणं, Customers आणि Vendors ना भेटणं, Negotiation करणं, पहिल्या नफ्यातून समाजासाठी योगदान देणं आणि उरलेले पैसे Mutual Fund मध्ये Invest करणं... हे सर्व त्याने शालेय शिक्षणासोबत करून दाखवलं.

या Real Life Story मधून एकच गोष्ट समजते—
योग्य Mentoring, Financial Education आणि व्यवहारिक ज्ञान मिळालं, तर मुलं फक्त चांगले विद्यार्थीच नाही, तर यशस्वी Entrepreneurs देखील बनू शकतात.

🎥 पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा!

31/07/2026

📈 Mutual Fund म्हणजे नेमकं काय? 🤔
"Investment करायचं आहे, पण Mutual Fund म्हणजे काय हेच माहिती नाही!" — हा प्रश्न अनेकांना पडतो.
या 60 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये Mutual Fund ची Basic माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. ✅
Investment करण्यापूर्वी Basics समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
8481 86 86 86

28/07/2026

आपलं Income Tax Return भरायचं राहून गेलं नाही ना? 🤔
WhatsApp किंवा Email पाठवून थांबू नका... तुमचं ITR खरंच File झालंय का? एकदा नक्की Verify करा. ✅
📞 एक Follow-up तुम्हाला Late Fee पासून वाचवू शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क: 8856920438

13/07/2026

SIF – Investment मधील एक नवीन पर्याय. 📈

Mutual Fund मध्ये SIP नंतर आता SIF (Specialized Investment Fund) हा एक नवीन Investment पर्याय चर्चेत आहे.पण प्रत्येक नवीन पर्याय प्रत्येक गुंतवणूकदारासाठी योग्य असेलच असे नाही.

SIF म्हणजे काय? तो कोणासाठी आहे? त्याचे फायदे, जोखीम आणि Mutual Funds पेक्षा तो कसा वेगळा आहे—हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

जसं एक Architect मजबूत पाया घडवतो, तसंच मजबूत Financial Future साठी योग्य Planning आवश्यक असतं. 🏗️📈One Sykes – Connectin...
11/07/2026

जसं एक Architect मजबूत पाया घडवतो, तसंच मजबूत Financial Future साठी योग्य Planning आवश्यक असतं. 🏗️📈
One Sykes – Connecting Spaces येथे Investment Awareness Seminar घेण्याची संधी मिळाली.
ही संधी दिल्याबद्दल आमच्या valued client Architect Siddhi Shah यांचे मनःपूर्वक आभार. उपस्थितांशी Financial Planning आणि Wealth Creation विषयी संवाद साधता आला.

09/07/2026

प्रत्येक Trading App खरंच संधी असतं का... की Digital Trap? ⚠️📱
Social Media Ads पाहून Investment करू नका! आधी सत्य जाणून घ्या. 🚨
Investment मध्ये Shortcut नसतो... Knowledge असतं. 📚💡

Address

138/2, E Ward, Behind IDBI Bank, Near Swami Narayan Mandir, Assembly Road, Kolhapur.
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vision Money Mantra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vision Money Mantra:

Shortcuts

Share