गर्जना सहकारी पतसंस्था मर्यादित

  • Home
  • India
  • Kolhapur
  • गर्जना सहकारी पतसंस्था मर्यादित

गर्जना सहकारी पतसंस्था मर्यादित ग्रामीण आणि शहरी भागातील अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी गर्जना चा हातभार

गर्जना ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., वडकशिवालेच्या चेअरमन पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल सर्वप्रथम  मा. ...
09/07/2026

गर्जना ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., वडकशिवालेच्या चेअरमन पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल सर्वप्रथम
मा. प्रकाश दादा बेलवाडे यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेले मार्गदर्शन हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.
तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, पदाधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या विश्वास, प्रेम आणि सहकार्याबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत, संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा मी संकल्प करतो.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! 🙏 गर्जना संघटना Garjana Sanghatna गर्जना प्रतिष्ठान Garjana Prathisthan

मातरं च पिता चैव ये च गावः सदा स्मृताः ।कृष्णेन संस्तुता गावः पवित्रं यदयशस्विनः ॥भावार्थ: गायीं मातेसमान असतात आणि त्या...
28/10/2024

मातरं च पिता चैव ये च गावः सदा स्मृताः ।
कृष्णेन संस्तुता गावः पवित्रं यदयशस्विनः ॥

भावार्थ: गायीं मातेसमान असतात आणि त्यांचे पूजन केल्याने पवित्रता आणि यश प्राप्त होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने देखील गायीचे महत्त्व सांगितले आहे.
(वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा)

14/08/2024
26 जुलै ही तारीख देशाच्या सन्मानासाठी महत्त्वाचे आहे. याच तारखेला भारतीय जवानांनी कारगिल युद्धात देशासाठी प्राणाची आहुती...
26/07/2024

26 जुलै ही तारीख देशाच्या सन्मानासाठी महत्त्वाचे आहे. याच तारखेला भारतीय जवानांनी कारगिल युद्धात देशासाठी प्राणाची आहुती देऊन शत्रूसेनेच्या छाताडावर तिरंगा फडकवला होता. जय हिंद !

20/05/2024

दहशतवाद मुक्त विकसित मुंबई साठी प्रत्येकाने मतदान करा!

01/05/2024

ही भूमी लढवय्यांची,
ही भूमी कष्टकऱ्यांची,
या भूमीला करूया वंदन,
ही भूमी कर्मवीरांची
#महाराष्ट्र_दिना #कामगार_दिना च्या
हार्दिक शुभेच्छा....

Address

Kolhapur
416220

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गर्जना सहकारी पतसंस्था मर्यादित posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share