18/06/2024
आर के नगर येथे स्वतंत्र 2BHK सेमी फर्निश्ड आरसीसी घर फक्त 37 लाखात! (फायनल)
🔹प्लॉट 1395 sqft. (त्यातील एन्ट्री, पार्किंग, मोकळी जागा
आणि न बांधता येणारी जागा - अंदाजे 350 स्क्वे. फूट)
🔹बांधकाम 702 sqft. (ग्राउंड फ्लोअर 2BHK प्लॅन)
🔹दक्षिणमुखी
🔹तिन्ही बाजूंनी कंपाऊंड सोडलेले (कॉमन भिंत नाही)
🔹बांधकाम वर्ष 2011-12
🔹ग्राउंड फ्लोअर- हॉल, किचन, 2 बेडरूम, युटीलीटी एरिया,
सेपरेट इंडियन+वेस्टर्न वॉशरूम, बाथरूम
🔹सेकंड फ्लोअरवर (टेरेस) अजुन 2-3 बेडरूम बांधू शकता
🔹छोटी कार, 2 व्हिलर पार्किंग
🔹प्राधिकरण पाणी पुरवठा
🔹किचन ट्रॉलीज, लॉफ्ट कपाट, बेडरूम कपाट, हॉल सीलिंग
🔹5 मिनिटांवर बस स्टॉप
🔹लागूनच भाजी मार्केट, पेट्रोल पंप 10 मिनिटाच्या अंतरावर
🔹सुशिक्षित व शांत परिसर
🔹वर्दळ गोंगाटा पासून लांब
🔹बँक कर्जासहित सर्व सहकार्य
टीप: बँक लोन आणि प्रॉपर्टी खरेदी नंतर कोणतेही कमिशन, टक्केवारी किंवा इतर छुपे चार्जेस नाहीत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
के के असोसिएटस्
9922775828
8237496208