31/03/2026
📈 'वेळेची किमंत' पैशांपेक्षा जास्त असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!
या पोस्टमधील उदाहरण पहा - अंकुश आणि अजय या दोघांनी SIP सुरू केली, पण त्यांच्यातील वेळेचा १० वर्षांचा फरक किती मोठा परिणाम घडवून आणू शकतो!
🔹 अंकुशने २५ व्या वर्षी सुरुवात केली, कमी पैसे गुंतवले, पण त्याला ₹३.२४ कोटी मिळाले.
🔸 अजयने ३५ व्या वर्षी सुरुवात केली, जास्त पैसे गुंतवले, पण त्याला फक्त ₹१.८९ कोटी मिळाले.
👉 अंकुशला ₹१.३५ कोटी जास्त मिळाले, फक्त लवकर सुरुवात केल्यामुळे!
गुंतवणूक कधी सुरू करावी? याचे उत्तर या चित्रात आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना टॅग करा, ज्यांनी लवकर सुरुवात करावी असे तुम्हाला वाटते.
तुमचे प्रश्न कमेंट्स मध्ये विचारा. अधिक माहितीसाठी फॉलो करा.
#म्युच्युअलफंड #गुंतवणूक #आर्थिकसाक्षरता #मराठीमाहिती मराठीगुंतवणूक SIPTips MutualFundsIndia StartEarly FinancialFreedom InvestmentGoal MoneyManagement InstagramIndia MarathiPost