Shree Datta Insurance Services

Shree Datta Insurance Services LIC is the one and only Government insurance company. And we are proud to be part of the universal company.

We are happy to help you to secure your and your loved one's future by insuring .

Vijayadashami nimitt khas plans
15/10/2021

Vijayadashami nimitt khas plans

एलआयसीची जीवन अमर योजना एक नॉन-लिंक्ड, नफ्याशिवाय, शुद्ध संरक्षण योजना आहे. योजनेत दोन मृत्यू बेनिफिट पर्यायांची निवड कर...
23/05/2021

एलआयसीची जीवन अमर योजना एक नॉन-लिंक्ड, नफ्याशिवाय, शुद्ध संरक्षण योजना आहे. योजनेत दोन मृत्यू बेनिफिट पर्यायांची निवड करण्याची लवचिकता आहे: उदा. विमा राशी आणि वाढलेली विमाराशी

या योजनेंतर्गत प्रीमियम दरांची दोन श्रेणी आहेत (१) धूम्रपान न करणारे दर आणि (२) धूम्रपान करणारे दर.

तसेच महिला प्रस्तावांसाठी कमी प्रीमियम दर उपलब्ध असतील.

पॉलिसीधारकास सिंगल, रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम पेमेंट पर्यायामधून पर्याय निवडा.

एकरकमी देय रक्कम आणि / किंवा हप्त्यांमध्ये डेथ-बेनिफिट पेमेंट निवडण्यासाठी लवचिकता देखील या योजनेत देण्यात आली आहे.

एलआयसीचे जीवन अमर शुद्ध संरक्षण योजना असल्याने पॉलिसीधारकास अत्यंत किफायतशीर किंमतीवर जीवन कव्हर देते आणि पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देते.

संपर्क:
श्रिया श्रीपाद पुजारी,
८२७५८८०४५६

LIC’s Jeevan Amar plan is a Non-Linked, Without Profit, pure protection plan. The plan offers the flexibility to choose from two death benefit options viz: Level Sum Assured and increasing Sum Assured.

Under this plan, there are two categories of premium rates viz (1) Non-Smoker rates and (2) Smoker rates.

Also lower premium rates will be available for female proposers.

The policyholder has the option to choose from Single, Regular and Limited Premium payment option.

The plan also offers the flexibility to choose death benefit payment either as a lump sum payment and/or in installments.

LIC’s Jeevan Amar, being a pure protection plan, offers life cover to the policyholder at a very affordable price and ensures financial support for the family in case of unfortunate death of the policyholder during the policy term

Contact:
Shreeya shripad Pujari,
8275880456.

Women's day special...Secure your mother/ wife/daughter's future with special insurance schemes for women....Call today:...
03/03/2021

Women's day special...

Secure your mother/ wife/daughter's future with special insurance schemes for women....

Call today:
Shreeya Pujari,
+91-8275880456

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर घेऊन येत आहे एलआयसी ऑफ इंडिया ची "कन्यादान योजना"...अधिक माहिती साठी संपर्क:सौ. श्रिया पुजारी, ...
28/01/2021

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर घेऊन येत आहे एलआयसी ऑफ इंडिया ची
"कन्यादान योजना"...

अधिक माहिती साठी संपर्क:
सौ. श्रिया पुजारी,
+९१- ८२७५८८०४५६/ ९४०४२६०१०६

Save today to secure your tommorow....Contact: Shreeya Shripad Pujari,+91-8275880456
03/01/2021

Save today to secure your tommorow....

Contact:
Shreeya Shripad Pujari,
+91-8275880456

||श्रीपादराजं शरणं प्रपद्ये||भारतीय आयुर्विमा निगम अर्थात एलआयसी ऑफ इंडिया घेऊन येत आहे पेन्शन प्लान.... यामध्ये तुम्हाल...
29/12/2020

||श्रीपादराजं शरणं प्रपद्ये||

भारतीय आयुर्विमा निगम अर्थात एलआयसी ऑफ इंडिया घेऊन येत आहे पेन्शन प्लान.... यामध्ये तुम्हाला वार्षिक ठराविक रक्कम पंधरा वर्षांसाठी भरल्यानंतर आयुष्यभरासाठी विमा संरक्षण मिळेल सोबत वार्षिक पेन्शन सुद्धा चालू होईल..

योजनेची काही ठराविक वैशिष्ट्ये

*💰😎जेवढे जास्त जगाल तेवढा जास्त फायदा💰😎*

*1. 💰💰आयुष्यभर 8% पेंशन देणारी योजना💰💰*

*2.🛡️आयुष्यभर नैसर्गिक आणि अपघाती विमा संरक्षण तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी.🛡️*

*3.💰💰पैशाची गरज असल्यास कधीही एकरकमी पैसे काढू शकता.💰💰*

*4.💰 एका दिवसात मिळणार कर्ज. अगदी सवलतीच्या दरात💰*

*5. 🧘‍♂️अपंगत्व लाभ - पुढील प्रीमियम माफ आणि अपंगत्व पेंशन.🧘‍♀️*

*6. 🚦स्वतः च्या सोयी नुसार प्लॅन चा कालावधी कधीही बदलू शकता.🚦*

*7. 🎯ठराविक कालावधी नंतर पैसे भरता आले नाही तरी प्लॅन चे फायदे चालूच राहतात आयुष्यभर.🎯*

*8.💰 80 C आणि 10 D नुसार कर सवलत.💰*

*🏅प्लॅन 1 🏅फायदे अनेक😎*

*⛱️आजच तुमच आणि तुमच्या कुटुंबाच आयुष्य सुरक्षित करा.⛱️ आणि मिळवा आयुष्यभर पेंशन आणि विमा संरक्षण💰💰*

*अधिक माहिती साठी YOUTUBE लिंक👇*
https://youtu.be/liA4rzQuXJ0

*📝बूकिंग साठी आजच संपर्क करा.📝*
*श्रिया श्रीपाद पुजारी*
*फायनान्शिअल प्लॅनर आणि इन्शुरन्स अॅडवायजर*
*LIC GOVERNMENT OF INDIA (UT)*
*📲8275880456*

Address

House No 102, Near Grampanchyat Office , 1st Lane , Nrusinhawadi
Kolhapur
416104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Insurance Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share