03/02/2025
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्था लिमिटेड, कोल्हापूर
सुरक्षितता, विश्वास आणि आधुनिकतेचा संगम!
आपल्या मुदतसाठवणीसाठी अत्याधुनिक आणि अभेद्य लॉकर सुविधा – जिथे मूल्यवान वस्तूंचे संरक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर आमची वचनबद्धता आहे!