Dattatray Yadav - Stock Market Expert

Dattatray Yadav - Stock Market Expert Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dattatray Yadav - Stock Market Expert, Investing Service, Khandala Bavda.

Welcome!Welcome to this Page ,we can help you with
1) Help you in Opening FREE Demat
Account
2) How to Start investing in Stock Market

13/11/2024 फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक नव...
14/11/2024

13/11/2024 फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक नवी बातमी आल्यानंतर पाहायला मिळाली आहे. एनएसईनं १३ नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक जारी केलं. जिओ फायनान्शिअलसह ४५ कंपन्यांच्या शेअर्सचा फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आलाय. ते २९ नोव्हेंबरपासून उपलब्ध होतील. googleNews
Jio Financial Services shares : जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक नवी बातमी आल्यानंतर पाहायला मिळाली आहे. एनएसईनं १३ नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक जारी केलं. जिओ फायनान्शिअलसह ४५ कंपन्यांच्या शेअर्सचा फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आलाय. ते २९ नोव्हेंबरपासून उपलब्ध होतील.

कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये ३०२.४५ रुपयांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअरने ६ टक्क्यांहून अधिक तेजीसह ३२० रुपयांची पातळी ओलांडली. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३९४.७० रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २१५.१० रुपये आहे.

या कंपन्यांचा समावेश

झोमॅटो, डीमार्ट, बीएसई, येस बँक, पेटीएम, एलआयसी, बँक ऑफ इंडिया, अदानी टोटल गॅस, एंजल वन, नायका, केपीआय टेक्नॉलॉजीज, टाटा एलेक्सीसह ४५ कंपन्यांचा समावेश आहे.

आर्थिक स्थिती कशी?

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६८९ कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६६८ कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचे उत्पन्न ६९३.५० कोटी रुपये होते.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

सप्टेंबर २०२३ पर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कंपनीत २१.५८ टक्के हिस्सा होता. जो आता १६.८८ टक्क्यांवर आला आहे. जून २०२४ तिमाहीत एफआयआयचा वाटा १७.५५ टक्के होता. मात्र, म्युच्युअल फंडांनी जून तिमाहीच्या तुलनेत आपला हिस्सा वाढवला आहे. सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडाचा एकूण हिस्सा ४.१७ टक्के होता

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि परकीय भांडवलाची माघार या दरम्यान, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख शेअर बाजार ...
06/08/2024

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि परकीय भांडवलाची माघार या दरम्यान, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान सोमवारी सकाळच्या सत्रात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आज सुझलॉनच्या शेअर्सने बीएसईवर प्रति शेअर 71.75 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला. ही त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत आहे.
शेअर्सची कामगिरी
सुझलॉन एनर्जी शेअर्सच्या आउटलुकबद्दल, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, 'सुझलॉनचा शेअर तांत्रिक चार्टवर नवीन ब्रेकआउट देण्याच्या मार्गावर असून त्याचा खालील पातळीवरून मजबूत सपोर्ट मिळत आहे. म्हणून, सुझलॉनच्या शेअरधारकांना 65 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण शेअर 72 रुपयांवर ब्रेकआउट देऊ शकतो."
जून तिमाहीचे निकाल
नवीकरणीय ऊर्जा कंपनी सुझलॉन समूहाचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत जवळपास तिपटीने वाढून 302 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या नफ्यात ही वाढ जास्त उत्पन्नामुळे झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत त्याचा निव्वळ नफा 101 कोटी रुपये होता.

जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्नही वाढून रु. 2,016 कोटी झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,348 कोटी होते. सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, "आमची 3.8 GW क्षमतेची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर बुक आम्हाला भविष्यासाठी व्यवसायाची चांगली संधी देते." 30 जूनपर्यंत कंपनीकडे 1,197 कोटी रुपयांची निव्वळ रोकड होती.

06/08/2024, Fraud Trading App: ‘हे’ दोन स्टॉक ट्रेडिंग ॲप त्वरित हटवा; सरकारी एजन्सीने दिली आहे चेतावणीFraud Trading App...
06/08/2024

06/08/2024, Fraud Trading App: ‘हे’ दोन स्टॉक ट्रेडिंग ॲप त्वरित हटवा; सरकारी एजन्सीने दिली आहे चेतावणी
Fraud Trading App: गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाइन ट्रेडिंगचा ट्रेंड वाढला आहे. याचे मुख्य कारण म्हणजेअनेक ब्रोकर ॲप्स मार्केटमध्ये आले आहेत ज्यामुळे ट्रेडिंग करणे सोपे झाले आहे, परंतु दरम्यान सायबर फसवणूक करणारे देखील त्याचा फायदा घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाइन ट्रेडिंगचा ट्रेंड वाढला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक ब्रोकर ॲप्स मार्केटमध्ये आले आहेत ज्यामुळे ट्रेडिंग करणे सोपे झाले आहे, परंतु दरम्यान सायबर फसवणूक करणारे देखील त्याचा फायदा घेत आहेत. सायबर गुन्हेगार रोज नवनवीन बनावट ॲप्स लाँच करत आहेत आणि लोकांना आपला बळी बनवत आहेत.
CyberDost ने दिली चेतावणी
आता सरकारी सायबर एजन्सी CyberDost ने दोन बनावट ट्रेडिंग ॲप्सबद्दल चेतावणी दिली आहे. एजन्सीने Kotakave आणि Kotakzer ॲप्सबाबत अलर्ट जारी केला असून या दोन ॲप्सपासून दूर राहा, असे म्हटले आहे.
या ॲप्समध्ये कोटक महिंद्रा बँकेचा लोगो अनधिकृतपणे वापरण्यात आला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, हे ॲप इन्स्टॉल केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे ॲप तुमच्या फोनमध्ये केवळ इन्स्टॉल जरी असेल तर ते लगेच डिलीट करा.

याआधीही एजन्सीने अनेक ॲप्सबाबत अलर्ट जारी केले
तथापि, सायबरदोस्तने बनावट ट्रेडिंग ॲपबद्दल चेतावणी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एजन्सीने अनेक ॲप्सबाबत अलर्ट जारी केले आहेत.काही दिवसांपूर्वीच सायबरदोस्तने https://wells-stocks.com आणि https://globalindia-a24.pages.dev या दोन वेबसाइटपासून दूर राहण्यास सांगितले होते. आणि या साईट्स शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करत नाही. या साइट्सद्वारे पैसे गुंतवू नका असेही सांगितले होते.
या दोन्ही वेबसाइट्स बनावट असल्याचं सायबर दोस्तने म्हटलं आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेनं त्यांना परवानगी दिलेली नाही. या वेबसाइट्स शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास इच्छुक असलेल्यांना आमिष दाखवत आहेत.

हे लक्षात असू द्या
घरबसल्या हजारो, लाखोचे उत्त्पन्न कुणी देणे शक्य नाही
अनोळखी क्रमांकावरील मेसेजला प्रतिसाद देऊ नका
मेसेजमधील लिंकवर क्लिक किंवा क्रमांकावर संपर्क साधू नका
समाजमाध्यमांवरील आकर्षक जाहिरातींना भुलू नका
कोणत्याही लिंकवर, ग्रुपमध्ये बँक खात्याचा तपशील देऊ नका
पेड टास्कसाठी स्वतःकडील पैसे गुंतवू नका
फसवणूक झाल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करा

28/06/2024; मुंबई : शुक्रवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी तोट्याचे ठरले. बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल...
29/06/2024

28/06/2024; मुंबई : शुक्रवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी तोट्याचे ठरले. बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. बाजार बंद झाल्यानंतर डिफेन्स पीएसयू कोचीन शिपयार्ड लिमिटेडला मोठी ऑर्डर मिळाली आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार संरक्षण पीएसयू उपकंपनीला 1100 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली असून या मल्टीबॅगर संरक्षण पीएसयू शेअरने एका वर्षात भागधारकांना 686 टक्क्यांचा उत्कृष्ट परतावा दिला आहे.
कोचीन शिपयार्ड ऑर्डर तपशील
स्टॉक एक्सचेंज बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार सीएसएलची उपकंपनी उडुपी कोचीन शिपयार्डने नॉर्वेच्या विल्सन एएसएसोबत चार 6,300 TDW ड्राय कार्गो जहाजांच्या डिझाइन आणि बांधकामासाठी करार केला आहे. याशिवाय कंपनीने 4 अतिरिक्त जहाजांसाठी करार केला आहे. या ऑर्डरची एकूण किंमत 1,100 कोटी रुपये आहे. ही ऑर्डर सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करायची आहे.
कोचीन शिपयार्ड शेअरची कामगिरी
जर आपण संरक्षण पीएसयू शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याने भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या आठवड्यात शेअरने 4 टक्के, 1 महिन्यात 16 टक्के आणि 3 महिन्यांत 154 टक्के इतका मोठा परतावा दिला आहे. 2024 मध्ये हा शेअर 225 टक्के आणि 6 महिन्यांत 230 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने भागधारकांना 686 टक्के तर 2 वर्षांत 1310 टक्के परतावा दिला आहे.

भारतीय बाजार पिछले एक महीने से ऊंचाइयों को छूने और नीचे आने के बीच झूल रहा है। निफ्टी 50 अभी 21,800 से 22,800 के बीच 100...
19/05/2024

भारतीय बाजार पिछले एक महीने से ऊंचाइयों को छूने और नीचे आने के बीच झूल रहा है। निफ्टी 50 अभी 21,800 से 22,800 के बीच 1000 अंकों के दायरे में कारोबार कर रहा है। भले ही बाजार की दिशा स्पष्ट नहीं है, लेकिन यह पॉजिटिव ट्रेंड दिखाता है क्योंकि इंवेस्टर्स के मूल्य में कोई गिरावट नहीं आई है। देश का कुल मार्केट कैपिटलाइजेशन 15 मई को 2% बढ़कर 394 लाख करोड़ रुपये से 404 लाख करोड़ रुपये हो गया।

हालांकि, बढ़ती अस्थिरता (इंडिया विक्स 12.5 गुना से 20 गुना बढ़ गया है) और स्थिर बाजार से जुड़ी लागतों के कारण F&O सेगमेंट को नुकसान हुआ है। FIIs आगामी चुनाव परिणामों से पहले बिकवाली कर रहे हैं, जबकि DIIs सतर्क हैं और मिड और स्मॉल-कैप शेयरों में इंवेस्ट पर ध्यान दे रहे हैं। कुल मिलाकर, इंवेस्टर्स की प्रवृत्ति तेजी के दौरान बेचने की है। बाजार नई ऊंचाई को पार करने में सक्षम नहीं है, जिसका फैसला 3 जून को एग्जिट पोल के परिणाम के आधार पर होगा।
हालांकि, जीडीपी के 7% से ज्यादा की मजबूत वृद्धि के अनुमान के कारण वित्त वर्ष 2025 के लिए 15% की ईपीएस वृद्धि के रूढ़िवादी पूर्वानुमान में बढ़त की संभावना है। एफएमसीजी और ऑटो शेयरों में पॉजिटिव रुझान दिख रहा है, जो FY25 में ग्रामीण मांग में सुधार की उम्मीदों से प्रेरित है। नॉर्मल मानसून की भविष्यवाणी के साथ एफएमसीजी सेक्टर के बेहतर प्रदर्शन की उम्मीद है। दूसरी ओर, आरबीआई के डेवलपिंग प्रोजेक्ट्स के लिए सख्त लोन देने के नॉर्म्स के कारण पब्लिक सेक्टर के बैंक शॉर्ट टर्म में अंडरपरफॉर्म कर रहे हैं।

Premier Roadlines IPO Listing: ट्रांसपोर्ट सर्विसेज मुहैया कराने वाली प्रीमियर रोडलाइन्स के शेयरों की आज NSE के SME प्ले...
17/05/2024

Premier Roadlines IPO Listing: ट्रांसपोर्ट सर्विसेज मुहैया कराने वाली प्रीमियर रोडलाइन्स के शेयरों की आज NSE के SME प्लेटफॉर्म पर धांसू एंट्री हुई। इसके आईपीओ को ओवरऑल 117 गुना से अधिक बोली मिली थी। आईपीओ के तहत 67 रुपये के भाव पर शेयर जारी हुए हैं। आज NSE SME पर इसकी 87 रुपये पर एंट्री हुई है यानी कि आईपीओ निवेशकों को 29.85 फीसदी का लिस्टिंग गेन (Premier Roadlines Listing Gain) मिला। लिस्टिंग के बाद शेयर और ऊपर चढ़े। उछलकर यह 91.35 रुपये (Premier Roadlines Share Price) के अपर सर्किट पर पहुंच गया यानी कि आईपीओ निवेशक अब 36.34 फीसदी मुनाफे में हैं।

Premier Roadlines IPO को मिला था तगड़ा रिस्पांस

प्रीमियर रोडलाइंस का ₹40.36 करोड़ का आईपीओ सब्सक्रिप्शन के लिए 10-14 मई तक खुला था। इस आईपीओ को निवेशकों का जबरदस्त रिस्पांस मिला था और ओवरऑल यह 117.57 गुना सब्सक्राइब हुआ था। इसमें क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) के लिए आरक्षित हिस्सा 89.95 गुना, नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्स (NII) का हिस्सा 180.25 गुना और खुदरा निवेशकों का हिस्सा 106.50 गुना भरा था। इस आईपीओ के तहत 10 रुपये की फेस वैल्यू वाले 60.24 लाख नए शेयर जारी हुए हैं। इन शेयरों के जरिए जुटाए गए पैसों का इस्तेमाल कंपनी कर्ज चुकाने, कॉमर्शियल उद्देश्यों के लिए गाड़ियों की खरीदारी, वर्किंग कैपिटल की जरूरतों को पूरा करने और आम कॉरपोरेट उद्देश्यों में करेगी।
Premier Roadlines के बारे में

वर्ष 2008 में बनी प्रीमियमर रोडलाइन्स 1 टन से 250 टन के सामानों के ट्रांसपोर्ट से जुड़ी सर्विसेज मुहैया कराती है। यह देश के भीतर ही नहीं, बल्कि नेपाल और भूटान जैसे पड़ोसी देशों में भी माल की आवाजाही करती है। कंपनी के वित्तीय सेहत की बात करें तो यह लगातार मजबूत हुई है। वित्त वर्ष 2021 में इसे 1.55 करोड़ रुपये का शुद्ध मुनाफा हुआ था जो अगले वित्त वर्ष 2022 में उछलकर 3.89 करोड़ रुपये और वित्त वर्ष 2023 में 7.19 करोड़ रुपये पर पहुंच गया। इस दौरान कंपनी का रेवेन्यू सालाना 42 फीसदी से अधिक की चक्रवृद्धि दर (CAGR) से बढ़कर 192.06 करोड़ रुपये पर पहुंच गया। पिछले वित्त वर्ष 2023-24 की बात करें तो 10 महीने में इसे 8.75 करोड़ रुपये का शुद्ध मुनाफा और 174.21 करोड़ रुपये का रेवेन्यू हासिल हो चुका है।

ऐसे कई शेयर हैं जो कभी अपने निवेशकों को हंसाते तो कभी रुलाते हैं। ऐसा ही एक शेयर सुजलॉन भी है। अगर आप इसकी प्राइस हिस्ट्...
16/05/2024

ऐसे कई शेयर हैं जो कभी अपने निवेशकों को हंसाते तो कभी रुलाते हैं। ऐसा ही एक शेयर सुजलॉन भी है। अगर आप इसकी प्राइस हिस्ट्री को देखेंगे तो आपको हैरान करने वाले नंबर मिलेंगे। सूजलॉन के शेयर 21 अक्टूबर 2005 को 123.75 रुपए पर ट्रेड कर रहे थे। जो आज यानि 15 मई को 42.20 रुपए पर बंद हुए। कारोबार के अंत में सुजलॉन के शेयरों में 5% का अपर सर्किट भी लगा। इस हिसाब से देखें को पिछले 19 साल में सुजलॉन के शेयरों का रिटर्न नेगेटिव रहा है। यानि 19 साल पहले सुजलॉन के शेयर 123 रुपए 75 पैसे पर थे और आज यह 42 रुपए 20 पर आ गए है। इस हिसाब से शेयरों में 66 फीसदी का घाटा हुआ है।

लेकिन पिछले 5 साल में इस शेयर का रिटर्न 775 फीसदी रहा है। वहीं पिछले एक साल में सुजलॉन 414 फीसदी मुनाफा देने में कामयाब हुआ है। अब हम बात करेंगे कि सूजलॉन के लिए आने दिन अच्छे हैं या बुरे। इसके पहले कि हम आपको ये जानकारी दें आप कॉमेंट करके हमें बताएं कि क्या आपके पास भी ये शेयर है।

अगर आपके पास भी सुजलॉन के शेयर हैं तो आप अभी निवेश में बने रह सकते हैं क्योंकि आने वाले दिनों में इसके शेयर 48 से 50 रुपए तक जा सकते हैं। इस वजह ये है कि सुजलॉन एनर्जी के शेयरों में आने वाले दिनों में करीब 116 करोड़ रुपये का सरप्लस इनवेस्टमेंट आ सकता है। दरअसल MSCI ग्लोबल स्टैंडर्ड इंडेक्स में हुए हालिया बदलाव के बाद सुजलॉन एनर्जी का इस इंडेक्स में वेटेज बढ़ गया है। इसके चलते MSCI ग्लोबल स्टैंडर्ड इंडेक्स को फॉलो करने वाली पैसिव म्यूचुअल फंड्स को भी इस कंपनी में अपनी हिस्सेदारी बढ़ानी होगी। सुजलॉन एनर्जी को पिछले साल नवंबर में MSCI ग्लोबल स्टैंडर्ड इंडेक्स में शामिल किया गया था। सुजलॉन के अलावा पेटीएम और इंडसइंड बैक सहित कुल 9 भारतीय कंपनियां इस इंडेक्स में शामिल हुई थीं। जिसका असर इन कंपनियों के शेयरों पर भी नजर आएगा। 15 मई को कारोबार के अंत में पेटीएम के शेयर 2 रुपए 45 पैसे बढ़कर 342 रुपए 50 पैसे पर बंद हुआ। वहीं इंडसइंड बैंक के शेयर 3 रुपए गिरकर 1418 रुपए पर बंद हुए हैं।
नुवामा अल्टरनेटिव एंड क्वांटेटिव रिसर्च की एक रिपोर्ट के मुताबिक, नए बदलाव के चलते सुजलॉन एनर्जी के शेयरों में पैसिव फंड्स की ओर से करीब 1.4 करोड़ डॉलर (116 करोड़ रुपये) का अतिरिक्त निवेश आने का अनुमान है। यह फंड्स सुजलॉन एनर्जी के करीब 2.8 करोड़ शेयर खरीद सकते हैं।
इससे पहले, सुजलॉन एनर्जी के बोर्ड ने इस महीने की शुरुआत में अपनी पूर्ण स्वामित्व वाली सब्सिडियरी कंपनी, सुजलॉन ग्लोबल सर्विसेज के पैरेंट कंपनी के साथ मर्जर को मंजूरी दी थी।

ब्रोकरेज फर्म आनंद राठी के मुताबिक सुजलॉन ने फिस्कल ईयर 2006 के बाद पहली बार फिस्कल ईयर 2024 के पहले नौ महीनों में नेट कैश हासिल कर पाई है। ब्रोकरेज फर्म ने विंड टर्बाइन कंपनी पर अपना बुलिश नजरिया बरकरार रखा है और इसके पीछे के O&M पोर्टफोलियो और नए प्रोडक्ट्स के बेहतर प्रदर्शन को वजह बताई है।

अब आइए अंत में ये भी जान लेते है कि सूजलॉन एनर्जी के शेयरों में क्या पैसा लगान चाहिए और इसका अगला टारगेट प्राइस क्या है। आईसीआईसीआई सिक्योरिटीज के ने सुजलॉन एनर्जी के शेयरों को अपग्रेड कर दिया है और इसे Buy रेटिंग दी है। इसके साथ ही ये भी कहा है कि अगर इसमें गिरावट आती है तो इसे खरीदने का मौका बन सकता है। ब्रोकरेज फर्म ने सुजलॉन एनर्जी के लिए 48 रुपए टारगेट प्राइस तय किया है।

लेकिन अंत में एक बात जरूर याद रखें कि किसी भी शेयर में निवेश करने से पहले अपने फाइनेंशियल एडवाइजर की सलाह जरूर लें।

23/03/2024, आदित्य बिड़ला समूह (Aditya Birla) की फ्लैगशिप कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) ने हाल ही में पें...
23/03/2024

23/03/2024, आदित्य बिड़ला समूह (Aditya Birla) की फ्लैगशिप कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज (Grasim Industries) ने हाल ही में पेंट ब्रांड बिड़ला ओपस (Birla Opus) लॉन्च किया है। इसकी ​डीलर प्राइसिंग, देश की दिग्गज पेंट कंपनी एशियन पेंट्स के अधिकांश प्रोडक्ट्स की तुलना में लगभग 5 प्रतिशत डिस्काउंट पर है। ब्रोकरेज फर्म जेफरीज का कहना है कि लग्जरी को छोड़कर सभी सेगमेंट्स में दोनों ब्रांड की डीलर प्राइसिंग के बीच कुल अंतर मोटे तौर पर 10-15 प्रतिशत लग रहा है। लग्जरी सेगमेंट में बिड़ला ओपस की डीलर प्राइसिंग, एशियन पेंट्स के समान है।

ग्रासिम की रियायती पेशकश के साथ, जेफरीज को भारतीय पेंट्स सेक्टर में लड़ाई तेज होती दिख रही है। इससे एशियन पेंट्स के लिए डाउनसाइड रिस्क भी पैदा हो गया है। जेफरीज का अनुमान है कि कॉम्पिटीशन बढ़ने से एशियन पेंट्स की प्रति स्टॉक आय (earnings-per-stock) अगले दो वर्षों में स्थिर रहेगी।
जेफरीज ने Asian Paints के शेयर के लिए 2,500 रुपये के टारगेट प्राइस के साथ 'अंडरपरफॉर्म' कॉल दी है। यह शेयर के 22 मार्च को बीएसई पर बंद भाव से 12 प्रतिशत से भी ज्यादा लो है। दूसरी ओर ब्रोकरेज ने ग्रासिम शेयर के लिए 2,600 रुपये के टारगेट प्राइस के साथ 'बाय' कॉल दी है, जो स्टॉक में 22 मार्च को बीएसई पर बंद भाव से लगभग 17 प्रतिशत ज्यादा है। जेफरीज का मानना है कि ग्रासिम ने सभी मोर्चों पर पूरी तैयारी के साथ पेंट्स सेगमेंट में प्रवेश किया है। बिड़ला ओपस की प्रोडक्ट रेंज प्राइस पॉइंट्स पर फैली हुई है और इसके पास 1,200 SKU (स्टॉक कीपिंग यूनिट), 145 प्रोडक्ट्स और 2,300 से अधिक शेड्स का पोर्टफोलियो है।

Power Stock : पॉवर कंपनीच्या शेअर्सची पॉवर; दोन दिवसात 574 कोटींच्या ऑर्डरमुळे गुंतवणुकदारांकडून दमदार खरेदी         Tra...
23/12/2023

Power Stock : पॉवर कंपनीच्या शेअर्सची पॉवर; दोन दिवसात 574 कोटींच्या ऑर्डरमुळे गुंतवणुकदारांकडून दमदार खरेदी
Transformers and Rectifiers share : ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (India) लिमिटेड या इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी तेजी दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान शेअरची किंमत 3 टक्क्यांनी वाढून 190.35 रुपयांवर पोहोचली. या वाढीचे कारण कंपनीला मिळालेली मोठी ऑर्डर होय.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनकडून मोठी ऑर्डर
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (India) लिमिटेडने शेअर एक्सचेंजला सांगितले की त्यांना पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 219 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये 110 MVAR, 765 KV, 1 - फेज रिऍक्टरचे 3 रिऍक्टर, 125 MVAR 420 KV चे दोन रिऍक्टर, 3 फेज रिऍक्टर, 110 MVAR 765 KV चे 6 रिऍक्टरची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन आणि पुरवठा करण्याची तरतूद आहे. कंपनीने सांगितले की, ही ऑर्डर 15 महिन्यांत पूर्ण केली जाईल.

कंपनीकडे आणखी दोन ऑर्डर
ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर कंपनीला पॉवर ग्रीडकडून 19 डिसेंबरलादेखील 237 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली होती. तसेच कंपनीला उत्तर प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशनकडूनही एकूण 118 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. अशा प्रकारे या आठवड्यात कंपनीला आतापर्यंत एकूण तीन ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. या एकूण 574 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत.
शेअरचा मल्टीबॅगर परतावा
हा मल्टीबॅगर ऊर्जा क्षेत्रातील शेअर सहा महिन्यांत 113 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच या वर्षी 238 टक्क्यांनी वधारला आहे. मागील 2 वर्षात शेअर 564 टक्क्यांनी वधारला आहे. नोव्हेंबर महिन्यात शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक 205.90 रुपये गाठला. तर गेल्या वर्षी याच महिन्यात तो 48.45 रुपये होता. शेअरचा हा 52 आठवड्यांचा नीचांक आहे.

Address

Khandala Bavda
412802

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917972099986

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattatray Yadav - Stock Market Expert posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dattatray Yadav - Stock Market Expert:

Share