27/08/2026
समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन चालणाऱ्या आपल्या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी संस्कृतीचा सण, म्हणजेच 'नारळी पौर्णिमा'! या पवित्र सणानिमित्त तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवारास मनापासून हार्दिक शुभेच्छा!
- अरविंद सहकारी बँक लि.
📞: 18002106677