Nandai Goat Farm

Nandai Goat Farm Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nandai Goat Farm, Insurance Company, At/Morwad ( Kudale Wasti ) Post/Veet , Taluka/Karmala Distik/Solapur, Karmala.

🚜🚚🚗🚕2 आणि 4 व्हीलर गाडी ट्रॅक्टर ट्रॅक टेम्पो सर्व व्यावसायिक वाहन विमा टीपी, सर्वसमावेशक, शून्य डेप सर्व विमा वैध कोणता...
27/04/2020

🚜🚚🚗🚕
2 आणि 4 व्हीलर
गाडी
ट्रॅक्टर
ट्रॅक
टेम्पो
सर्व व्यावसायिक वाहन
विमा टीपी, सर्वसमावेशक, शून्य डेप सर्व विमा वैध
कोणताही तपशील मला कॉल करा
☎ 7507010007
8830885834

🚜🚚🚗🚕2 आणि 4 व्हीलर गाडी ट्रॅक्टर ट्रॅक टेम्पो सर्व व्यावसायिक वाहन विमा टीपी, सर्वसमावेशक, शून्य डेप सर्व विमा वैध कोणता...
26/04/2020

🚜🚚🚗🚕
2 आणि 4 व्हीलर
गाडी
ट्रॅक्टर
ट्रॅक
टेम्पो
सर्व व्यावसायिक वाहन
विमा टीपी, सर्वसमावेशक, शून्य डेप सर्व विमा वैध
कोणताही तपशील मला कॉल करा
☎ 7507010007
8830885834

🐐🐐मवा पाली🐐🐐पावसाळ्यात सुरवातीला कवळे गवत व झाडांना फुटणारी पाली या मुळे शेळ्यांना तोडांवर फोड येणे तोन्ड सुजणे व ताप ये...
08/06/2018

🐐🐐मवा पाली🐐🐐
पावसाळ्यात सुरवातीला कवळे गवत व झाडांना फुटणारी पाली या मुळे शेळ्यांना तोडांवर फोड येणे तोन्ड सुजणे व ताप येणे असा आजार प्रामुख्याने निर्देश नास येतो
अशा वेळी दोन पद्धतीने उपच्यार करता येतो
1)आयुर्वेदिक
2)मेडीशीन
1)शेळ्यांना तोन्डावर फोड दीसताच मिठ पाणी टाकणे व नंतर कोरपड(अलवेरा)लावणे
तोन्डातील आतल्या बाजूस पण कोरपड लावणे
ताप निवरावी म्हणून गुळवेल पावडर व बाभुळ शेगां पावडर पाणी मधे मिसळून पाजणे
2)ईल्फावेट ईजेक्शन, व येव्हील देणे
तोन्डावरील फोडांनां गिलीसरीन लावणे

*पोटफुगी*खाद्यातील अचानक बदल.कोवळा व लुसलुशीत हिरवा चारा जादा खाल्ल्याने तसेच.अपचनीय पदार्थ खान्यात आल्याने पोटफुगी होते...
07/06/2018

*पोटफुगी*
खाद्यातील अचानक बदल.कोवळा व लुसलुशीत हिरवा चारा जादा खाल्ल्याने तसेच.अपचनीय पदार्थ खान्यात आल्याने पोटफुगी होते.
उपाय:-
घरगुती.-
1)टिचभर आले + ४/५ लसुण पाकळ्या + ३/४ काळे मिरे दाणे १ ग्लासभर पाण्यात उकळून पाणी गाळून गार करुन पाजावे.
2)तोंडात लहान काठी जिभेवर ठेऊन दोरीने शिंगामागे आडवी बांधून चघळायला लावने.घोड्याच्या लगामाप्रमाणे
3)लोणचे 3/4 फोडी फडक्यात गुंडाळून जिभेवर ठेऊन दोरीने शिंगामागे बांधून चघळायला देणे.
4)अर्धा कप गोडेतेल किंवा 25 ग्रँम सोडा + अर्धा कप दुध एकत्र करुन पाजावे.
5)शेळीचे पोट हळूवार चोळावे व तिला चालवावे.
डॉ औषधे:-
१)अफानिंल/लेक्साबल्फ मोठी शेळी 20-20 संकाळ संध्याकाळी.
२)cefriaxone lniection ip पूर्ण देने.
३) megludne:-मेग्लूडाईन 2 मीली शिरत देने.
४) tribivet-m. 3 मीली.
५)लेक्साबल्फ रोज संकाळ संध्याकाळी 30/30 मीली.
६)lv लावने.

वरील जी डॉ औषध आहेत ती मी एका गहू खाऊन फुगलेल्या बोकडात वापरली होती.तीन दिवस संडास होत नव्हती.
त्यापासून रिझल्ट बेस्ट भेटला होता.
तरी पण
जास्त प्रमाणात पोटफुगी असेल तर तज्ञ डॉ कडून पोटफुगीचे प्रमाण पाहून उपचार करावेत.
गुलाबराव खाडे अमोल शिर्के पाटील

पिल्लांसाठी जंतनाशक१) पिल्लू 15 दिवसाची असताना  0.5ml.  Albedazole. ivermectin हे घटक असणारे Bandykind plus (बेंडीकाइन्ड...
22/05/2018

पिल्लांसाठी जंतनाशक
१) पिल्लू 15 दिवसाची असताना 0.5ml.
Albedazole. ivermectin हे घटक असणारे Bandykind plus (बेंडीकाइन्ड प्लस) हाफ ml देणे.(२१ दिवसांनी ET लस द्यांवी व नंतर 14 दिवसांनी बुस्टर डोस पिलांना देऊन घ्यावा).
२)एक महिना पुर्ण झाल्यावर वरीलच बेंडीकाइन्ड प्लस 1 ml देणे. व दोन महिने पुर्ण झाल्यावर सुधा बेंडीकाइन्ड प्लसच 2.5 ml देणे.
३) 3/4/व 5 व्या प्रति महिन्यात virbac कंपनीचे (विरक्लोस) हे जंतनाशक प्रतेकी 1 ml देणे.
४)5 महिने पुर्ण झाल्यावर
★Tonophosphan-2 ml.
{बोन मेरो वाढतो}
★B.complex-2 ml.
{लिव्हर फंगशन चांगले राहते}
★Vetade-विटेड-2ml
{वजन वाढ व विट्यामीन ची कमतरता दुर होऊन कातडीवर चमख यते}
ही इंजेक्शन वापरावीत व 30 दिवसांनी रिपीट करावीत.
५)6 व्या महिन्यात जंतनाशक बदलून दिली. त्या मध्ये....
Rafoxanide and Ivermectin हे घटक असावेत
उदा:-{हेल्मिगार्ड सुप्रीम}
व प्रतेकी एक आठवड्यांचा ग्याप देऊन कॅल्शियम व लिव्हर टॉनिक वजना नुसार द्यावे.

19/05/2018

सर्व गोट फार्मर ला एक विनंती आहे .
पावसाळ्याचे दिवस आहेत डायरियाचे प्रोबलेम फार्म वर चालु आहेत.कारणे खालील प्रमाने असतात......
१)अपचन
२)बॅक्टिरियल इनफेक्षन
३)जंत .
उपचार खालील प्रमाणे.
१)अपचन :-
अपचन मुळे डायरिया असेल तर प्रो- बायोटिक द्यावेत.
उदा- टोनाकाइंड गोल्ड पावडर,इकोटास बोलस,फॅट प्लस ,ईएम पशुअमृत द्रावण योग्य ते प्रमान असते औषधाच्या पॅक वर असते .

२)बॅक्टिरियल इनफेक्षन:-
या प्रकारात ॲंटिबायोटिक उपचार करने जरुरी असते या प्रकारात ताप असु शकतो यामध्ये खालील औषधी वापरु शकता .
*Inj Enrofloxacin
*Inj Sulphadimidine Sodium
*Inj Atropin Sulphate
*Inj Oriprim
*Inj Biotirm
*liq Lornitas Suspension Levofloxacin Hemihydrate and Ornidazole
*Inj Metronidazole
*Biostrim DS Bolus Trimethoprim and Sulphadiazine
*Cflox Bolus Ciprofoxacin Hydrochloride
*Metro F Bolus Furazolidone and metronidazole
*Neblon Powder Aurvedic combination
*OflokinD OZ Bolus Ofloxacin and ornidazole
वरील औषधे ॲंटिबायोटिक आहेत डायरिया वर चालतात मेडिकल स्टोअर्स चालक किंवा पशुवैद्यक याना दाखउन वापरावीत आपल्या गोठयात हि औषध जरुर ठेवावीत .ॲंटिबायोटिक बरोबर वरिल प्रोबायोटिक औषध वापरल्यास फायदा होतो .
३)जंत:-
जनावरास जंत झाल्यास हि डायरिया होउ शकतो परंतु या प्रकारात जनावराच्या विष्टेस उग्र वास येतो .
बाजारात विविध प्रकारची औषध उपलब्ध आहेत ती वापरावीत.
वरील तिन्हि प्रकारात जनावरास डि हायड्रेशन होते व जनावर अशक्त होते त्यासाठी त्यास सलाइन लावावी किंवा इलेक्ट्रोबेस्ट सारखी ओरल औषध द्यावीत .
डॉ . विनोद चव्हाण

शेळीला कृत्रिम पध्दतीने माजावर आनण्याचे उपाय,!.... १) प्रेगमा इंजेक्शन १ मिली देने, २)Inj.... Vetmet.... 1ml... im.. देन...
29/03/2018

शेळीला कृत्रिम पध्दतीने माजावर आनण्याचे उपाय,!....

१) प्रेगमा इंजेक्शन १ मिली देने,

२)Inj.... Vetmet.... 1ml... im.. देने,

३)Inj... Folligon... 1ml... im... देने,

४)Hitali Bolus.. 1. द्या तोडांवाटे २ दिवस,

५)Fertivet Tablet.. 1 ते 3, दिवस, तोडांवाटे,

६)रान भेंडी चारा रोज २ पिस्.... २, ४, दिवस,

७)मोड आलेली मटकी चारा, ४, ५, दिवस, १०० ग्रॅम,
(मटकी जास्त दिवस चारु नका)

ह्या पैकी काहीतरी करा बॉ मायाजवळ हा मेसेज आहे पण मी कधी हे करून बघितले नाई🙏🙏

25/03/2018

*औषधे औषधे औषधे*
*Analgesics group:-पेन किलर:-वैदनाशामक.*
1) Anilgin :- अनाँलजीन
2) melonex plane:-मेनोनेक्स पेल्न.
3) melonex plus:-मनोनेक्स प्लस.
4) meglodine:-मेग्लोडाईन.
5) lnflavet:-इन्फावेट.
6)maxxtol:-मैक्सटाँल.
7) maxxtol-xp:-मैक्सटाँल-एक्सपी.
8) ketoprofen:-केटोर्फोपिन.
9)Unizif:-युनिज़िफ.
10) nimovet:-निमोवेट.
11) polygesic:-पाँलिजेसिक.
वरील सर्व औषधे हि वैदनाशामक आहेत.व हि वेदना.ताप.सुज.कणकणी.
लंगडणे. कमी करण्या साठी वापरतात.
-----*-------*--------*-------*-------
------*-------*-------*--------*------
*बी काँम्प्लेक्स इंजेक्शन*
1) Belamyl:-बेलामिल हे लिव्हर साफ करण्यांचे पण काम करते.(बेस्ट आहे)
2)Lewamyl:-लिवामिल.
3) rumeric:- रुमेरिक(बेस्ट आहे)
4) Bibinol plus:- बिबिनाँल प्लस.
5)Nevrakind:-नेवराकाईड.
जर शेळी चाखत माखत खात असेल.कळपात मागे ऊभी राहत असेल तर यातील जे उपलब्ध असेल ते वापरा.
------*--------*------*------*--------
-------*-------*-------*-----*--------
*कोणत्याही इंजेक्शनचे रियाँक्शन येऊ नये या साठी*
1) zeet:- झीट
2) Avilin:- ईव्हिल
3) cadistin:-केडिस्टीन
यातील एक वापरावे.
------*-------*-------*---------*-----
------*-------*--------*--------*-----
*Steroid स्टीराँईड*
1) lsoflud:-आइसोप्लुड.
2) lnerol:-इनेराँल.
हि प्रेग्नेंसी सेफ आहेत.
3) Dexalab:-डेगजाबल.गाभण काळात चालत नाही.
हि इंजेक्शन जास्त प्रमाणात सुज शेळी आँफ फीड झाले असेल.हाडाचे आजार.शेळीला शाँक मधे जावून देत नाही.
ज्या वेळी सिंपल टेटम्नेंट मधे फरक पडत नसेल तेव्हा हायर टेटम्नेंट द्यावे लागते तेव्हा steroid चा पण डोस द्यावा लागतो.
----*-----*---------*--------*--------
-------*---------*---------*-----------
*Antibiotics:-आँटिबायटिक*
सुरवात:-
1) Enrocin.
2) Enrofloxacin.
3)Clprfloxacin.
4) Levofloxacin.
5) Oxytetracycline.
यातील long acting {LA}
हि जर तुम्हाला दुसर्या दिवशी काही कारणाने टेटम्नेट देता येनार नसेल तरच सुरवातीस (LA) वापरावीत नाहितर पेल्न आँटिबायटिक पासुनच सुरुवात करावी.
मेन खेळ हा antibiotic वरच अवलंबून असतो.जर पेल्न व AL वर फरक पडला नाही तरच.
हायर antibiotic वापरावेत
-----*-----*-----*-----*-------*-----
------*-----*-----*-----*------*-----
*हि सर्व हायर अँटिबायोटिक आहेत*
1)फोर्टीफाइड प्रोकेन पिनिसिलिन इन्जेक्शन आई.पी.
2)Dicrysticin-s:-डाइक्रिस्टिसिन-एस.
हे औषध विषाणूजण्य आजारात व कोणत्याही प्रकारच्या जखमा (मवा)या साठी वापरतात.
2) Xceft-250gm./.500gm/1gm
एक्सेफ्ट:-
हे औषध जर तुम्हाला काहीच कळत नसेल प्रॉब्लेम मोठा असेल प्लेन antibiotic चा वापर करून देखील फरक पडत नसेल. व तुमच्याकडे आता पर्यायच नाही त्यावेळी हे औषध देऊ शकता.तापात पण बेस्ट काम करते.
3) intacef tazo:-
हे औषध जर शेळीला मस्टायटीस कासेचा आजार कासदाह निमोनिया घटसर्प आजार किंवा एखादा मोठा आजार असेल आणि काही कळत नसेल तर हे औषध देऊ शक्ता. तसेच हाडांचे इन्फेक्शन तसेच पाठीमागील योनीमार्गातून घन पडत असेल तर किंवा गर्भाशयात जार अडकून बसला असेल व वास येत असेल तर हे औषध देऊ शक्तो.
4) Amoxirum-forte:-अँमाँक्झीरम फोर्ट.
हे औषध व
सेफट्रिअँक्झोन हे औषध
जीवाणूपासून होणार्या संसर्गजण्य रोंगाच्या उपचारासाठी प्रभावी काम करतात.
5) Moxel-foete-300mg.
माँक्सल फोर्ट-300 ग्रम.
हे औषध मस्टायटीस निमोनिया जाँईन्ड इन्फेक्शन. मसल इन्फेक्शन तसेच कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये काम करते.
-----*-----*------*------*-------*---
-----*-----*-----*------*------*----
1) atropin sulphate:-आँट्रोपिन सलेफक्ट:-
विषबाधा झाल्यावर हे औषध लागते.
तसेच निमोनियात.
1) Avilin+Belamyl+tylosin(ventycin) व ओरली xester-bh
सुरवातीस वापरावे.
तसेच.
1) Neurobion forte.व septilin tablets हे दोन शेळी किव्हा पिल्लू खुप आजारी व सारखे सारखे आजारी पडत असेल तर वापरावीत.
1)हाइविट प्लस:-Hivit plus
हे औषध मल्टिव्हिटॅमिन आहे पिल्लांच्या डोळ्यातून पाणी गळणे बॉडी ग्रोथ मिळत नसेल त्यावेळी supportiveम्हणून वापरू शकतो.
1) Spasdic vet:-हे औषध पोट दुखणे पोट फुगने यासाठी वापरू शकतो.
1) Multistar liquid:+-
मल्टीस्टार लिक्विड ओरली.
यात vitamins & minerals
आहे. बॉडी ग्रोथ व पिल्लांच्या वाढीसाठी चांगले काम करते.
1) Utrevive Liquid:-
युट्रीवाईन लिक्विड:- शेळी विल्यानंतर सात ते आठ दिवस 10 ml देणे. गर्भपिशवी लवकर साफ होऊन शेळ्या लवकर हिटवर येतात.
1)E-CARESE ORAL:-
इ-केयर से ओरल:-
या औषधात सिलिनियम व विटॅमिन ई आहे पिल्लांच्या चांगल्या वजन वाढी साठी व पैदाशीचा नर हा ऍग्रेसिव्ह होत नसेल तर त्याला देऊ शक्तो.
----*------*------*------*-------*---
-----*------*------*-------*-----*--- *सलाईन*
1)DNS.0.9&5% हि च्यात सोडियम क्लोराईड आहे उन्हाळ्यात डी हायड्रेशनचा प्रॉब्लेम पाण्याची प्रमाण शेळीत कमी झाले असल्यास.एखादे इंन्जक्शन iv द्यायचे असल्यास यातून देऊ शक्तो.
2)D.5%
D.25% शेळीत ग्लुकोज ची कमतरता असेल जास्त अशक्तपणा असेल तर D.5%
किवा D.25% शेळीत 50ते 100 मीली देऊन त्यात Neurobion forte 2ते4 ml देऊ शक्तो.
-----*-------*---------*--------*----
ही सर्व माहिती इतर ग्रुप माध्यमातून व इतर अनुभवी डॉक्टर व अनुभवी शेळीपालक यांच्याकडून गोळा करून मी याचा उपयोग केलेला असून तुम्हाला पण याचा उपयोग होण्यासाठी ग्रुपवर पोस्ट टाकत आहे कारण प्रत्येक वेळेस डॉक्टर अनुभवी शेळीपालक त्यांच्या कामातून वेळ काढून आपल्याला ही माहिती देत असतात पण काहीजण लिहून ठेवत नाहीत
त्यामुळे काही वेळेस अडचणी निर्माण होतात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

07/12/2017

*पोटफुगी*
खाद्यातील अचानक बदल.कोवळा व लुसलुशीत हिरवा चारा जादा खाल्ल्याने तसेच.अपचनीय पदार्थ खान्यात आल्याने पोटफुगी होते.
उपाय:-
घरगुती.-
1)टिचभर आले + ४/५ लसुण पाकळ्या + ३/४ काळे मिरे दाणे १ ग्लासभर पाण्यात उकळून पाणी गाळून गार करुन पाजावे.
2)तोंडात लहान काठी जिभेवर ठेऊन दोरीने शिंगामागे आडवी बांधून चघळायला लावने.घोड्याच्या लगामाप्रमाणे
3)लोणचे 3/4 फोडी फडक्यात गुंडाळून जिभेवर ठेऊन दोरीने शिंगामागे बांधून चघळायला देणे.
4)अर्धा कप गोडेतेल किंवा 25 ग्रँम सोडा + अर्धा कप दुध एकत्र करुन पाजावे.
5)शेळीचे पोट हळूवार चोळावे व तिला चालवावे.
डॉ औषधे:-
१)अफानिंल/लेक्साबल्फ मोठी शेळी 20-20 संकाळ संध्याकाळी.
२)cefriaxone lniection ip पूर्ण देने.
३) megludne:-मेग्लूडाईन 2 मीली शिरत देने.
४) tribivet-m. 3 मीली.
५)लेक्साबल्फ रोज संकाळ संध्याकाळी 30/30 मीली.
६)lv लावने.

वरील जी डॉ औषध आहेत ती मी एका गहू खाऊन फुगलेल्या बोकडात वापरली होती.तीन दिवस संडास होत नव्हती.
त्यापासून रिझल्ट बेस्ट भेटला होता.
तरी पण
जास्त प्रमाणात पोटफुगी असेल तर तज्ञ डॉ कडून पोटफुगीचे प्रमाण पाहून उपचार करावेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शेळीला उभे न राहता येणे                          Catosal   im   &   subcut   2ml  daya    inj नेरोबीओन 2ml  3दिवस द्या l...
21/11/2017

शेळीला उभे न राहता येणे Catosal im & subcut 2ml daya inj नेरोबीओन 2ml 3दिवस द्या la
तुम्ही फक्त nyurobiyan forte tab nurich inj ns15 tab ampox tab use करा लगेच फरक जाणवतो
पॕरेलेसेसवर उपाय ---

1day
inj megafen 1gm
inj M I V with d5 200mi I V देणे
lid merical 15 ml
lid fasnil 3ml ! kgbw
2 day
ing megafen 1gm
inj M V I with d5 200ml I V देणे
lid merical 15 mi
paw sodaphos 15ते 20gm
Tab N urobion fort 2
3 day 2day shem tritment
किवा , पॕरेलेसेसवर उपाय ---
पहिल्या दिवशी
liq fasnil 3ml/kgbw नुसार एकदाच देतो ते ही रात्रि

inj megafen 1 gm iv, आणि merical sf oral 15,20ml, आणि inj MVI with d5 200ml or d25 100ml

दूसरया दिवशी megafen आणि merical sf 15,20ml आणि inj MVI iv with d5 200ml or d25 100ml

तिसऱ्या दिवशी same 2 र्या दिवशी सारखे

हर सगळे एक वेळा फक्त आणि रात्रि pow sodaphos 15,20 gm रोज आणि tab nurobion forte 5 शेळी पाहून

Indica V2 LSModel 2012Single owner105000 KMRs 150000Content no-7507010007
18/11/2017

Indica V2 LS
Model 2012
Single owner
105000 KM
Rs 150000
Content no-7507010007

Goth from
18/11/2017

Goth from

Address

At/Morwad ( Kudale Wasti ) Post/Veet , Taluka/Karmala Distik/Solapur
Karmala
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandai Goat Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share