Parshwanath Pat Sanstha, Karad

Parshwanath Pat Sanstha, Karad Shree Parshwanath Nagari Sahakari Pat Sanstha, Karad is one of the leading Pat Sanstha in Maharashtra.

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
07/09/2024

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

श्री पार्श्वनाथ पतसंस्था कराड चे सन्मानिय सभासद,ठेवीदार, ग्राहक,हितचिंतक.सस्नेह निमंत्रण ! विजयादशमीचे शुभमुहूर्तावर मंग...
07/10/2019

श्री पार्श्वनाथ पतसंस्था कराड चे सन्मानिय सभासद,ठेवीदार, ग्राहक,हितचिंतक.सस्नेह निमंत्रण !
विजयादशमीचे शुभमुहूर्तावर मंगळवार दि.०८.१०.२०१९ रोजी सकाळी ११.०० वा.आपल्या संस्थेच्या मुकुंदनगर शाखेचे स्थलांतर सदाशिव पेठ पुणे येथे होत आहे.
या प्रसंगी आपण अगत्य उपस्थित रहावे हि विनंती.
स्थळ :-“कपिलसंकल्प” बिल्डींग,१२२८,सदाशिव पेठ,शॉप नं २,पेरु गेट पोलिस चौकी शेजारी पुणे
फोन नं 9623302799.
तिर्थ प्रसादाची वेळ स.११ ते ४ प.

Dear Friends,Wishing you and your family a very very Happy    .Parshwanath Pat Sanstha, Karad
07/05/2019

Dear Friends,
Wishing you and your family a very very Happy .

Parshwanath Pat Sanstha, Karad

  In The Mind,  In The Words,  In Our Blood,  In Our Souls,  In Our Hearts,Let’s Salute Our   On  .Team Parshwanath Pat ...
26/01/2019

In The Mind,
In The Words,
In Our Blood,
In Our Souls,
In Our Hearts,
Let’s Salute Our On .

Team Parshwanath Pat Sanstha, Karad

Parshwanath Pat Sanstha, Karad wishing everyone safe and    .Team,     ,  .
07/11/2018

Parshwanath Pat Sanstha, Karad wishing everyone safe and .

Team,
, .

आपणांस आणि आपल्या परिवारास गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या मन:पूर्वक  शुभेच्छा।   Team Parshwanath Pat Sanstha, Karad
18/03/2018

आपणांस आणि आपल्या परिवारास गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा।

Team Parshwanath Pat Sanstha, Karad

Dear  , Wishing you all A Very       !Team Parshwanath Pat Sanstha, Karad
26/01/2018

Dear ,
Wishing you all A Very !

Team Parshwanath Pat Sanstha, Karad

Diwali is about bonding of ritual of a belief that good will always triumph over evil for dark night must always make wa...
18/10/2017

Diwali is about bonding of ritual of a belief that good will always triumph over evil for dark night must always make way for morning light.

Wishing you a very .

मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो सोनियाचे पान, युगानयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे, हृदयी प्रेम अमाप ...
30/09/2017

मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो सोनियाचे पान, युगानयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे, हृदयी प्रेम अमाप असुदे !
विजयदशमीच्या निमित्ते करावा शुभेच्छांचा स्वीकार!

विजयदशमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !!बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद...
25/08/2017

गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

!! गणपती बाप्पा मोरया !!

Team Parshwanathpatsanstha
Karad.

सस्नेह निमंत्रण!श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड संस्थेचे सर्व सभासद,ठेवीदार,ग्राहक,हितचिंतक यांना कळ...
26/07/2017

सस्नेह निमंत्रण!

श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड संस्थेचे सर्व सभासद,ठेवीदार,ग्राहक,हितचिंतक यांना कळविणेस अत्यंत आनंद होतो कि,आपल्या संस्थेच्या शाखा शनिवार पेठचे गुरुवार दिनांक 27 जुलै 2017 रोजी सुसज्ज व अद्यावत स्ववास्तूमध्ये स्थलांतर होत आहे.

या प्रसंगी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे.तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास अगत्य उपस्थित रहावे व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण....

वेळ दुपारी ४ ते सायं ७

Parshwanathpatsanstha

Address

Chawadi Chowk
Karad
415110

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

02164-220589

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parshwanath Pat Sanstha, Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category