Krishna Sahakari Bank Ltd., Rethare Bk

Krishna Sahakari Bank Ltd., Rethare Bk Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishna Sahakari Bank Ltd., Rethare Bk, Bank, R. S. No/269, DMS Complex, Opp-Krishna Hospital, A/p/Malkapur Tal/Karad Dist/Satara, Karad.

कृष्णा सहकारी बँकेचे मार्गदर्शक मा.डॉ.सुरेश भोसले (बाबा) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #वाढदिवस  #शुभेच्छा
30/05/2025

कृष्णा सहकारी बँकेचे मार्गदर्शक मा.डॉ.सुरेश भोसले (बाबा) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#वाढदिवस #शुभेच्छा

कृष्णा सहकारी बँकेला ‘पद्मभूषण’ कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक ‘पुरस्कार जाहीर’
23/05/2025

कृष्णा सहकारी बँकेला ‘पद्मभूषण’ कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक ‘पुरस्कार जाहीर’

न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेसोबत आर्थिक प्रगतीचा वसा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
26/01/2025

न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेसोबत आर्थिक प्रगतीचा वसा!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

गुंतवा तुमचा मेहनतीचा पैसा आम्ही देऊ सर्वाधिक नफा...मुदत ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर 8.00% अटी लागू*
15/01/2025

गुंतवा तुमचा मेहनतीचा पैसा आम्ही देऊ सर्वाधिक नफा...
मुदत ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर 8.00%
अटी लागू*

सण गोडवा जपण्याचासण स्नेहभाव वाढवण्याचातिळगुळ घ्या गोड गोड बोलामकर संक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!       ...
14/01/2025

सण गोडवा जपण्याचा
सण स्नेहभाव वाढवण्याचा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

02/01/2025
नूतन वर्षाभिनंदन!हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, प्रगतीचे, आरोग्ययुक्त जावो! नवी आशा आणि आनंद घेऊन येवो, ही प्रार्थन...
01/01/2025

नूतन वर्षाभिनंदन!

हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, प्रगतीचे, आरोग्ययुक्त जावो! नवी आशा आणि आनंद घेऊन येवो, ही प्रार्थना!

सर्व सभासद , खातेदार , कर्मचारी व हितचिंतक सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले ( आप्पासाहेब ) यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवा...
22/12/2024

कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले ( आप्पासाहेब ) यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

शुभ दीपावली.!सर्व सभासद,खातेदार,कर्मचारी व हितचिंतक यांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
01/11/2024

शुभ दीपावली.!

सर्व सभासद,खातेदार,कर्मचारी व हितचिंतक यांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

https://www.facebook.com/share/p/HXdkZSsKoFLfGyTz/?mibextid=QwDbR1
29/08/2024

https://www.facebook.com/share/p/HXdkZSsKoFLfGyTz/?mibextid=QwDbR1

कृष्णा सहकारी बँकेला सन २०२३-२४ मधील कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशनच्यावतीने हा पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला असून, हा गौरव सर्व संचालक, अधिकारी, सहकारी आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीचा आणि सभासद, खातेदार, ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासाचा आहे.

मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!

Address

R. S. No/269, DMS Complex, Opp-Krishna Hospital, A/p/Malkapur Tal/Karad Dist/Satara
Karad
415539

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishna Sahakari Bank Ltd., Rethare Bk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krishna Sahakari Bank Ltd., Rethare Bk:

Share

Category